सामान्य विज्ञान सराव परीक्षा टेस्ट पेपर ! Science Practice Mock Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान विज्ञान सराव पेपर – 16

By MPSC Corner

सामान्य विज्ञान सराव परीक्षा टेस्ट पेपर ! Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान विज्ञान सराव पेपर – 16

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

➖➖➖➖➖➖🎯🎯🎯➖➖➖➖➖➖➖

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , MPSC ,वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , RRB रेल्वे ग्रुप D , तलाठी भरती, पोलीस भरती, सरळसेवा ई…

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

♦️एकूण प्रश्न – 25

♦️Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?

2 / 25

पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?

3 / 25

डायनामाइट चा अविष्कार कोणी केला?

4 / 25

युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते?

5 / 25

कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात?

6 / 25

खाण्याचा सोडा म्हणजे काय? योग्य पर्याय निवडा.

7 / 25

सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे?

8 / 25

मिठाचे रेणुसूत्र काय आहे?

9 / 25

कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते?

10 / 25

'चिकनगुनिया' हा रोग कशापासून होतो?

11 / 25

प्रकाश वर्षे हे कशाचे एकक आहे?

12 / 25

चार्ल्स डार्विन ने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला?

13 / 25

लहान मुलांमध्ये मुडदुस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?

14 / 25

मानवी त्वचेमध्ये सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व होते?

15 / 25

DOTS  हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते?

16 / 25

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?

17 / 25

'अ' जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो?

18 / 25

..... ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस होते?

19 / 25

लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते?

20 / 25

तंबाखू मध्ये आढळणारे अल्कलॅाईड कोणते आहे?

21 / 25

सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब ..... असतो.

22 / 25

कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात?

23 / 25

सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता?

24 / 25

कांदे बटाटे यांना कोण फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?

25 / 25

समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात?

Your score is

0%

🔖 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment