#04 Talathi Bharti Important Questions | तलाठी भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | talathi bharti online mock test

By MPSC Corner

#04 Talathi Bharti Important Questions | तलाठी भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | talathi bharti online mock test

Talathi Bharti Important Questions : तलाठी भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

तलाठी भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती 2023 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी MpscCorner.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

तलाठी भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट.

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

तलाठी भरती सराव टेस्ट - 3

1 / 25

Many words that are prepositions can also serve as________

(Fill in the blanks)

2 / 25

What is the meaning of key word: Invulnerable

3 / 25

वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा (1878) कोणी मंजुरकेला ?

4 / 25

वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ?

5 / 25

'धाव, नृत्य, हास्य' या नामांचा प्रकार ओळखा.

6 / 25

अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा. आजी नातवासाठी स्वेटर विणते.

7 / 25

विभाज्यता चाचणीचा वापर करून, खालीलपैकी कोणती संख्या 11 ने विभाज्य आहे ते काढा?

8 / 25

Choose the correct alternative :

9 / 25

इसवी सन 1425 मध्ये गाविलगड किल्ला कोणत्या राजाने बांधला होता?

10 / 25

योग्य पर्यायाची निवड करा.

आमच्या संघाने _______ जिंकली.

11 / 25

आडवाट, पडछाया, प्रतिदिन, भरजरी हे शब्द मराठी व्याकरणात_________म्हणून ओळखले जातात.

12 / 25

A आणि B हे एक काम 30 दिवसांत पूर्ण करू शकतात, तर B आणि C हे तेच काम 24 दिवसांमध्ये आणि C आणि A ते काम 20 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात. त्या सर्वांनी 10 दिवस एकत्र काम केले, मग B आणि C काम सोडून गेले. उरलेले काम पूर्ण करण्यासाठी A ला आणखी किती दिवस लागतील ?

Www.MpscCorner.Com

13 / 25

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. तुटवडा × ______

14 / 25

जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते?

15 / 25

"भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळा"ची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

16 / 25

पर्यावरण संस्थेमध्ये_________ समावेश होतो.

17 / 25

वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा:

5, 6, 9, 15, _____, 40

18 / 25

जर 5QQ -Q55 = Q67 असेल तर 'Q' अंक काढा.

19 / 25

पुढील वाक्यातील विधेयविस्तार ओळखा.

आपण शाळेत शिकतो की नेहमी खरे बोलावे.

20 / 25

महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली?

21 / 25

We decide to stay home_____it was raining heavily.

22 / 25

मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत?

23 / 25

महुसूल वर्ष कधी सुरु होते?

24 / 25

Which of the following is a synonym of 'joy'?

25 / 25

दोन व्यक्तीच्या वेगाचे गुणोत्तर 4 : 5 असल्यास त्यांना समान अंतर कापण्यास लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर हे असेल ?

www.Ganitmanch.Com

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment