मराठी ऋतू ,महिने व सण

ऋतू मराठी महिना महत्वाचे धार्मिक सण
वसंतचैत्ररामनवमी ,गुढीपाडवा
ग्रीष्मवैशाखअक्षयतृतीया ,बुद्ध् पोर्णिमा
ग्रीष्मज्येष्ठवटपोर्णिमा
वर्षाआषाढआषाढी एकादशी ,गुरुपोर्णिमा
वर्षाश्रावणनारळी पोर्णिमा ,पतेती ,नागपंचमी ,रक्षाबंधन ,पोळा .
शरदभाद्रपदगणेश चतुर्थी ,गौरीपूजन
शरदआश्विननवरात्री ,कोजागिरी ,दसरा ,दिवाळी .
हेमंतकार्तिकभाऊबीज ,कार्तिकी एकादशी ,भाऊबीज
हेंमतमार्गशीर्षश्रीदत्तजयंती ,खंडोबा यात्रा
शिशिरपौषपौष अमावस्या ,मकरसंक्रांत
शिशिरमाघमहाशिवरात्री ,मोहोरम ,गणेश चतुर्थी
वसंत फाल्गुनहोळी ,रंगपंचमी
हे लक्ष्यात ठेवाच …….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top