भारतीय राज्यघटनेतील अनुकरण.

By MPSC Corner

प्रस्तावनेची भाषाअमेरिका
संसदीय शासनपद्धतीइंग्लंड
राज्यपालाची नेमणूककॅनडा
समाजवादरशिया
नियोजनाची प्रक्रियारशिया
मुलभूत हक्कअमेरिका व फ्रांस
संघराज्यात्मक स्वरूपअमेरिका व कॅनडा
मार्गदर्शक तत्वेआर्यलंड व म्यानमार
मुलभूत कर्त्यव्येजपान व साम्यवादी देश
घटनादुरुस्थीची पद्धतदक्षिण आफ्रिका
आणीबाणीच्या तरतुदीजर्मनी
न्यायिक पुनर्विलोकनअमेरिका
संघसुचीकॅनडा
समवर्ती सूचीऑस्ट्रेलिया
प्रबळ केंद्रशासनाच्या तरतुदीकॅनडा
राष्ट्रपतीचे स्थानइंग्लंड
राज्यसभेवर 12 सभासद नेमणेआर्यलंड
उपराष्ट्रपती पदअमेरिका
महाभियोग पद्धतअमेरिका
राष्ट्रपतीची निवड पद्धतआर्यलंड
कायद्याने प्रस्थापित प्रक्रियाजपान
संसदेचे संयुक्त अधिवेशनऑस्ट्रेलिया
स्वातंत्र्ये ,समता ,बंधुता आदर्शफ्रांस
प्रजासत्ताक पद्धतफ्रांस
राज्यसभा सदस्य निवडणूकदक्षिण आफ्रिका
हे लक्ष्यात ठेवाच ……..
Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button