Talathi Bharti Test in marathi [ तलाठी भरती सामान्यज्ञान सराव परीक्षा ] – 5

By MPSC Corner

🔰 Talathi Bharti Test in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ तलाठी भरती सामान्यज्ञान सराव परीक्षा ] – 5

तलाठी भरती वर आधारित Talathi MCQ Quiz in Marathi ही सराव टेस्ट पोलिस भर्ती, ZP भरती , तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे Talathi भरतीचा अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test जास्तीत जास्त सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही Talathi bharti online test in marathi ही तलाठी भरती वर आधारित प्रश्नसंच टाकलेले आहे. आपण त्याचा फायदा करून घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या Www.MpscCorner.Com या साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.

Talathi bharati MCQ Quiz in Marathi

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा.👇

0

तलाठी भरती सामान्यज्ञान सराव टेस्ट - 5

1 / 30

पुनम राऊत ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?

2 / 30

गोगलगाय हे .........चे उदाहरण आहेत.

3 / 30

अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे ?

4 / 30

खालीलपैकी कोणता धातु चुंबकीय पदार्थ नाही?

5 / 30

कोतवालाची नेमणूक कोण करतो ?

6 / 30

मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत?

7 / 30

खालीलपैकी कोणती बँक जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी अधिकृत नाही ?

8 / 30

युरोपियन लोकांना शिक्षण देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते ?

9 / 30

कोकणातील नद्या ह्या....... ला जाऊन मिळतात .

10 / 30

रेडक्लिफ रेषा कोणत्या दोन देशांतील सीमा आहे?

11 / 30

रेड्डी बंदर हे........च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे ?

12 / 30

सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली ?

13 / 30

ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो ?

14 / 30

'यंग बंगाल' या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती ?

15 / 30

पेरू या देशाची राजधानी कोणती ?

16 / 30

स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

17 / 30

इंद्रधनुष्य हे________ बाजूला दिसते ?

18 / 30

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ?

19 / 30

महुसूल वर्ष कधी सुरु होते?

20 / 30

खोटे बोलणे ओळखण्यासाठी ............... उपकरण वापरले जाते ?

21 / 30

औषध निर्मितीच्या देशातील सर्वात मोठे केंद्र पतनचेरू' हे कोणत्या राज्यात आहे?

22 / 30

प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली?

23 / 30

ध्रुवतारा आपणास ....... दिशा दर्शवितो

24 / 30

इस्राईल कोणत्या देशाकडून एफ-35 ही अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करणार आहे ?

25 / 30

जय जवान, जय किसान' या घोषवाक्याची रचना......... द्वारे केली गेली.

26 / 30

देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात खालीलपैकी कोणत्या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे ?

27 / 30

सुमात्रा हे बेट पुढीलपैकी कोणत्या महासागरात आहे?

28 / 30

पन्हाळा , विशाळगड हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

29 / 30

रेडियो थेरेपी व केमो थेरेपी या संज्ञा खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारपद्धती आहेत ?

30 / 30

सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू ____असतात.

Your score is

0%

📌 ही टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण Share करा.👍😍

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button