Constitution of India Practice Test Paper ! Bhartiy Rajyaghatna Test | भारतीय राज्यघटना सराव टेस्ट सोडवा – 23

By MPSC Corner

Constitution of India Practice Test Paper ! Bhartiy Rajyaghatna Test | भारतीय राज्यघटना सराव टेस्ट सोडवा – 23

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

भारतीय राज्यघटना सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

विशिष्ट परिस्थितीत भारतीय नागरिकाच्या मूलभूत हक्कांवर न्याय्य मर्यादा घालण्याचे अधिकार ....... आहेत.

2 / 25

खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद भारतीय घटनेने केलेली नाही?

3 / 25

खालीलपैकी कोणते विधेयक राष्ट्रपती पुनर्विचारार्थ संसदेकडे पाठवू शकत नाहीत; त्यांस ते मंजूर करावेच लागते?

4 / 25

भारतातील लोकपाल व लोकायुक्त ही पदे खालीलपैकी कोणाशी साधर्म्य दर्शविणारी आहे?

5 / 25

राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?

6 / 25

विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते?

7 / 25

खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्त्व नाही?

8 / 25

खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत?

9 / 25

खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींची निवड सर्वसहमतीने केली गेली?

10 / 25

खालीलपैकी कोणास महाभियोगाद्वारे पदावरून कमी करता येते?

11 / 25

कितव्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभा सदस्यांची संख्या 545 इतकी (कमाल संख्येच्या अंतर्गत) निश्चित करण्यात आली आहे?

12 / 25

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय जनतेने भारताचे संविधान स्वीकृत व संमत करून कोणास अर्पण केले?

13 / 25

खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात भारतीय घटनेत सर्वाधिक दुरुस्ती केल्या गेल्या?

14 / 25

खालीलपैकी कोणाचा उल्लेख भारताचे पहिले उपपंतप्रधान असा करता येईल?

15 / 25

केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव पारित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे?

16 / 25

'भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक कमी परंतु एकात्मक अधिक आहे', असे मत खालीलपैकी कोणी मांडले आहे?

17 / 25

भारतीय घटनेच्या कलम 75 (3) मधील तरतुदीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकपणे कोणाला जबाबदार असते?

18 / 25

मूलभूत कर्तव्यांचा भारतीय घटनेत समावेश केला गेला, त्यावेळी खालीलपैकी कोण पंतप्रधान होते?

19 / 25

भारतीय घटने द्वारा संघराज्याचे कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणास देण्यात आले आहेत?

20 / 25

घटना दुरुस्तीच्या मार्गाने राज्यघटनेच्या सरनाम्यामध्येच दुरुस्ती करण्याच्या किती घटना आतापर्यंत घडल्या आहेत?

21 / 25

राष्ट्रपतींना पदग्रहण करतेवेळी खालीलपैकी कोण शपथ देववितो?

22 / 25

राज्यपाल त्याच्या कृतीबद्दल कोणास जबाबदार असतो?

23 / 25

खालीलपैकी कोणास लोकसभा निलंबित ठेवण्याचा अधिकार आहे?

24 / 25

खालीलपैकी कोणी भारतरत्न सन्मान मिळाल्यानंतर पुढील काळात राष्ट्रपती पद भूषविले आहे?

25 / 25

भारतीय घटना कोणत्या दिवसापासून अमलात आली?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment