सामान्यज्ञान सराव टेस्ट- 8 ! General Knowledge Practice Test In Marathi ! Gk Test ( TCS ने विचारलेले प्रश्न )

By MPSC Corner

सामान्यज्ञान सराव टेस्ट- 8 ! General Knowledge Practice Test In Marathi ! Gk Test ( TCS ने विचारलेले प्रश्न )

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती, कृषीसेवक भरती, आरोग्य भरती ,वनरक्षक भरती ,राज्य उत्पादन शुल्क भरती ,सर्व TCS व IBPS च्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सर्व भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच.


🛡एकूण प्रश्न – 25

🛡Passing – 13


🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

   

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 8 ( TCS ने विचारलेले प्रश्न )

1 / 25

खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे?

2 / 25

महाराष्ट्रात राष्ट्रकुट (Rashtrakuta) राजवंशाची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली ?

3 / 25

1983 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता ?

4 / 25

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्त्रोत असलेले 'नाट्य शास्त्र' (Natya Shastra) खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

5 / 25

सामान्यतः, आपाचक व्रण (Peptic ulcers) हा_____रोग आहे.

6 / 25

बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र_______मध्ये परखड मते मांडत असत.

Www.MpscCorner.Com

7 / 25

1857 च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे ______चे अधिकारी होते.

8 / 25

ऋग्वेदातील स्तोत्रांना (hymns) काय म्हणतात ?

9 / 25

शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

10 / 25

1857 च्या उठावानंतर बहादूर शहाला______येथील तुरुंगात ठेवण्यात आले.

11 / 25

पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (Tribal research and training institute) स्थापना________ मध्ये झाली.

12 / 25

खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले?

Www.MpscCorner.Com

13 / 25

शेरशहा सुरीद्वारे पालन केली जात असलेली, अल्लाउद्दीन खिलजीच्या लष्करी क्रांती मधून स्वीकारलेली________ ही सैनिकांच्या घोड्यांची श्रेणीकरण करण्याची पद्धत होती ?

14 / 25

मोहिनीअट्टम नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली ?

15 / 25

शिरोडा समुद्रकिनारा (Beach) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Www.MpscCorner.Com

16 / 25

कांगरा दरी भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ?

17 / 25

खालीलपैकी "गीता रहस्य" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

18 / 25

खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात ट्यूसॉक तृण (Tussocky grass) वाढते?

Www.MpscCorner.Com

19 / 25

भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत?

20 / 25

पद्मश्री शोवना नारायण (Shovana Narayan) या कोणत्या क्षेत्रातील गुरू आहेत ?

21 / 25

जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा, अटल बोगदा, जो मनालीला लाहुल स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडतो, त्याची लांबी किती आहे ?

22 / 25

खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे?

23 / 25

पाली टेक्स्ट सोसायटी ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

24 / 25

प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी 'हिमालय' हे नाव कोणत्या भाषेतून घेण्यात आले आहे ?

25 / 25

बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे ?

Www.MpscCorner.Com

Your score is

0%

😍 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Comment