Talathi Bharti Test ! Talathi Online Test! ! तलाठी भरती सराव परीक्षा -6

🔰 Talathi Bharti Test in marathi

 [ तलाठी भरती सराव परीक्षा ] – 6


तलाठी भरती वर आधारित Talathi MCQ Quiz in Marathi ही सराव टेस्ट पोलिस भर्ती, ZP भरती , तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे Talathi भरतीचा अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test जास्तीत जास्त सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही Talathi bharti online test in marathi ही तलाठी भरती वर आधारित प्रश्नसंच टाकलेले आहे. आपण त्याचा फायदा करून घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या Www.MpscCorner.Com या साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.

Talathi bharati MCQ Quiz in Marathi

✅ आमच्या अजून फ्री टेस्ट साठी येथे Click करा.

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा.👇

0

तलाठी भरती सराव टेस्ट - 6

1 / 30

शेरशहा सुरीद्वारे पालन केली जात असलेली, अल्लाउद्दीन खिलजीच्या लष्करी क्रांती मधून स्वीकारलेली________ ही सैनिकांच्या घोड्यांची श्रेणीकरण करण्याची पद्धत होती ?

2 / 30

एका वस्तूची 20% किंमत कमी केल्यास तिचा खप 20% ने वाढतो, तर एकूण व्यवहाराचा नफा किंवा तोटा किती ?

3 / 30

जर 5QQ -Q55 = Q67 असेल तर 'Q' अंक काढा.

4 / 30

कोणत्या देशाने जगातील पहिले मिथेन द्रव ऑक्सीजन अंतराळ रॉकेट कक्षेत लाँच केले आहे ?

5 / 30

30 च्या 80 % - 16/20 +2.25 =?

6 / 30

'धाव, नृत्य, हास्य' या नामांचा प्रकार ओळखा.

7 / 30

अचेतन' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

8 / 30

 

एका पेन ची किंमत रू. (x + 4 ) आहे आणि रोहितने (x + 4 ) पेन खरेदी केले तर त्यास त्यासाठी किती पैसे दिले असतील ❓

9 / 30

Choose the correct synonym of 'expand'

10 / 30

अकबरच्या मनसबदारी यंत्रणेखाली, व्यक्तीला किती संख्येने घोडदळ ठेवण्याची गरज आहे हे त्याच्या ....... श्रेणी वरून कळत असत.

11 / 30

योग्य पर्यायाची निवड करा.

आमच्या संघाने _______ जिंकली.

12 / 30

To keep the pot boiling

13 / 30

रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो ?

14 / 30

मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक हेपिटायटस 'बी' चा प्रादुर्भाव होतो ?

15 / 30

Which one of the following option is not a plural noun ?

16 / 30

Choose the correct alternative for the following Expressions.

"Teaching with the id of pictures. and models".

17 / 30

Choose the word'opposite' in meaning to the given wordChide

18 / 30

एके दिवशी सकाळी P आणि Q एकमेकांच्या समोर उभे होते. Q ची सावली P च्या डावीकडे पडली होती. चे तोंड कोणत्या दिशेला होते?

Www.Ganitmanch.Com

 

19 / 30

भारतात हा दिवस मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो ?

20 / 30

अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा. आजी नातवासाठी स्वेटर विणते.

21 / 30

भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कोणत्या ठिकाणी स्थापित केली गेली आहे ?

Www.MpscCorner.Com

22 / 30

वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखा.

साखर पेरणे

23 / 30

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. तुटवडा × ______

24 / 30

आम्लाची संहती दर्शवणारी pH मापन श्रेणी कोणी तयार केली ?

25 / 30

वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा:

5, 6, 9, 15, _____, 40

26 / 30

आंतरराष्ट्रीय संकेतानुसार प्रत्येक नकाशामध्ये कोणती दिशा दर्शवली जाते ?

27 / 30

सन 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते ?

28 / 30

भारतामध्ये फिनटेक धोरणाची घोषणा करणारे महाराष्ट्र शासन ही कितवे आहे ?

29 / 30

दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव काय आहे ?

30 / 30

खालीलपैकी कोणत्या दोन राजवंशाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरे बांधली गेली ?

Your score is

0%

📌 ही टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण Share करा.👍😍

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top