मराठी व्याकरण सराव टेस्ट – 10 ! Marathi Grammar Practice Test in Marathi ! Marathi vyakaran Test  ( TCS व IBPS ने विचारलेले प्रश्न )

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठी व्याकरण सराव टेस्ट – 10 ! Marathi Grammar Practice Test in Marathi ! Marathi vyakaran Test  ( TCS व IBPS ने विचारलेले प्रश्न )


MPSC , तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती,पोलीस भरती, कृषीसेवक भरती, आरोग्य भरती ,वनरक्षक भरती ,राज्य उत्पादन शुल्क भरती ,सर्व TCS व IBPS च्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सर्व भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच.


🛡एकूण प्रश्न – 30

🛡Passing – 15


🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 10 ( TCS व IBPS ने विचारलेले प्रश्न )

1 / 30

पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे?

2 / 30

'बिढार'ही कादंबरी कोणाची आहे?

Www.MpscCorner.Com

 

3 / 30

नरसिंह' हा कोणता समास आहे ?

Www.MpscCorner.Com

4 / 30

आईला पाहताच बाळ खुदकन हसले. या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा प्रकार ओळखा.

Www.MpscCorner.Com

5 / 30

ही पाहा बस आली.या वाक्यातील काळ ओळखा.

6 / 30

क्रियापदातील प्रत्यवरहित मूळ शब्दाला काय म्हणतात ?

Www.MpscCorner.Com

7 / 30

'भूगोल' या शब्दाचे योग्य विशेषण ओळखा.

8 / 30

बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल । ह्या पंक्तिमधील अलंकार ओळखा.

Www.MpscCorner.Com

9 / 30

'कन्या' या शब्दासाठी समानार्थी योग्य शब्द कोणता ?

10 / 30

चारचाकीतून येणारे आजोबा अद्याप आलेले नाही. उद्देश ओळखा.

Www.MpscCorner.Com

11 / 30

सांगाडे ' या शब्दाचे एकवचन सांगा.

Www.MpscCorner.Com

12 / 30

'अग्नि' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ❓

13 / 30

मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास शाळेचा अभ्यास करतो. या वाक्याचा प्रकार ओळखा.

14 / 30

माझ्या बायकोला मटकी भेळ खूप आवडते. या वाक्यातील मटकी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे.

15 / 30

स्पष्ट व खणखणीत उच्चार म्हणजे ....?

16 / 30

सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

17 / 30

 

'आता विश्वात्मके देवे' यात 'देवे' शब्दाची विभक्ती कोणती ?

18 / 30

निरक्षर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

19 / 30

हिमालय पर्वत आहे.' या वाक्यातील कर्म कोणते आहे ?

20 / 30

पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा.

21 / 30

लेखननियामानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा.

(1) अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय.

2) व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते.

(3) अक्षर म्हणजे पूर्ण अथाचे बोलणे होय.

4) मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात.

 

22 / 30

अचेतन' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

23 / 30

'गायिका' या शब्दाचे पुल्लिंगी रूप सांगा.

Www.MpscCorner.Com

24 / 30

'चला आता विडा द्या.' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

25 / 30

पुढे दिलेल्या लघु निबंध संग्रहामधील वि.स. खांडेकर यांचा संग्रह कोणता ते ओळखा.

Www.MpscCorner.Com

26 / 30

अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग....... संधी होते.

27 / 30

विकारी शब्दांच्या ........ जाती आहेत.

28 / 30

चिरकाल चा विरुद्धार्थी शब्द शोधा.

29 / 30

'सलगी' चा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

30 / 30

खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ?

Www.MpscCorner.Com

Your score is

0%

 

😍 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Comment

close button