तलाठी भरती सराव टेस्ट – 7 !Talathi bharti Practice Test in Marathi ! 

By MPSC Corner

तलाठी भरती सराव टेस्ट – 7 ! Talathi bharti Practice Test in Marathi !

MPSC , तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती,पोलीस भरती, कृषीसेवक भरती, आरोग्य भरती ,वनरक्षक भरती ,राज्य उत्पादन शुल्क भरती ,सर्व TCS व IBPS च्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सर्व भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🛡एकूण प्रश्न – 40

🛡Passing – 20


🛡तुम्हाला तलाठी भरतीच्या 22 प्रश्नपत्रिका पाहिजे असल्यास लाल लिंक वर क्लिक करा.


 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

तलाठी भरती सराव टेस्ट - 7

1 / 40

 

एका त्रिकोणाच्या बाजू 13 cm, 14 cm व 15cm आहेत, जर त्या त्रिकोणाचा पाया 14 cm असेल, तर उंची किती ❓

www.MpscCorner.Com

2 / 40

Which one of the following option is not a plural noun ?

3 / 40

प्रत्ययघटीत नसलेला शब्द ओळखा.

4 / 40

पाल घराणे चे संस्थापक कोण होते ?

5 / 40

गांधार कला शैली कोणत्या युरोपीय शहरापासून प्रेरित आहे ?

6 / 40

खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता आहे?

7 / 40

351 प्रौढ असणाऱ्या एका गावात प्रत्येक प्रौढ व्यक्तीकडे एक कार, एक मोटारसायकल, किंवा दोन्ही आहेत. जर 331 प्रोढ व्यक्तींकडे कार आणि 45 प्रौढ व्यक्तींकडे मोटारसायकल असेल, तर किती कार मालकांकडे मोटरसायकल नाहीत?

Www.MpscCorner.Com

8 / 40

DIAGONALDIAGONALDIAGONAL_______ DIAGONAL या सूत्रात DIAGONAL ची पुनरावृत्ती 20 वेळा झालेली आहे. पहिल्या टप्यात विजोड स्थानी असलेली अक्षरे मिटविण्यात येतात. उरलेल्या सूत्रात पुन्हा विजोड स्थानी असलेली अक्षरे मिटविण्यात येतात. फक्त एक अक्षर शिल्लक उरेपर्यंत असे चालते. हे अक्षर कोणते ?

Www.Ganitmanch.Com

9 / 40

एकदा फासा फेकला गेला. 7 येण्याची संभाव्यता काय आहे?

Www.Ganitmanch.Com

10 / 40

चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्डड्यांना म्हणतात

11 / 40

Choose the option that has all words spelt correctly:

12 / 40

कौशल्य विकासासाठी राज्य शिखर समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

13 / 40

15 च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 45 संख्यांची सरासरी काढा.

14 / 40

________ वर्षी मुगल सम्राट अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला.

15 / 40

Choose the correct form of adjective for the given sentence:

 

It is ____ to have an education to get a good job.

 

16 / 40

वर्षातील एकतीस दिवसांच्या महिन्यांची संख्या आणि तीस दिवसांच्या महिन्यांची संख्या यांच गुणोत्तर काढा .

Www.MpscCorner.Com

17 / 40

सरासरी काढा.

88 , 89 ,90,64 ,77,& 90

18 / 40

सांगाडे ' या शब्दाचे एकवचन सांगा.

Www.MpscCorner.Com

19 / 40

निरक्षर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

20 / 40

नरसिंह' हा कोणता समास आहे ?

Www.MpscCorner.Com

21 / 40

'बिढार'ही कादंबरी कोणाची आहे?

Www.MpscCorner.Com

 

22 / 40

चारचाकीतून येणारे आजोबा अद्याप आलेले नाही. उद्देश ओळखा.

Www.MpscCorner.Com

23 / 40

30 च्या 80 % - 16/20 +2.25 =?

24 / 40

महुसूल वर्ष कधी सुरु होते?

25 / 40

हिरा व ग्राफईट हे _____ या एकाच मुलद्रव्यापासून बनलेले असते?

26 / 40

दोन व्यक्तीच्या वेगाचे गुणोत्तर 4 : 5 असल्यास त्यांना समान अंतर कापण्यास लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर हे असेल ?

www.Ganitmanch.Com

27 / 40

select the word nearest to the meaning of parameter (Underlined word parameter)

28 / 40

गोगलगाय हे .........चे उदाहरण आहेत.

29 / 40

√121 + √100 + √64 + √81 = ?

30 / 40

1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती ?

31 / 40

फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणते मूल्य दिले ?

32 / 40

इ.स. 1450 मध्ये छपाई यंत्राचा छपाई यंत्राचा शोध कोणी लावला ?

33 / 40

औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला?

34 / 40

गोदावरी व भीमा नदी या दोन नद्याची खोरी कोणत्या डोंगररांगेमुळे वेगवेगळी झालेली आहे ?

35 / 40

Fill in the blanks:

He is .......university scholar.

36 / 40

Choose the correct synonym of 'expand'

37 / 40

एके दिवशी सकाळी P आणि Q एकमेकांच्या समोर उभे होते. Q ची सावली P च्या डावीकडे पडली होती. चे तोंड कोणत्या दिशेला होते?

Www.Ganitmanch.Com

 

38 / 40

इस्राईल कोणत्या देशाकडून एफ-35 ही अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करणार आहे ?

39 / 40

महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली?

40 / 40

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. तुटवडा × ______

Your score is

0%

😍 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button