Chalu Ghadamodi Test ! चालू घडामोडी सराव प्रश्नसंच – 2 ( Feb 2023)

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सोडऊ शकतात…

🔴 आजची टेस्ट 👇

📙 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच – 2

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🌎 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच - 2

1 / 15

महीला टी 20 विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे ?

2 / 15

मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेनुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले ?

3 / 15

गुरु ग्रहाच्या नवीन उपग्रहांची शोध लागल्याने गुरु ग्रहाच्या उपग्रहाची संख्या किती झाली आहे ?

4 / 15

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कोण होते ?

5 / 15

74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर आयोजित चित्ररथ पतसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने कितवा क्रमांक पटकावला ?

6 / 15

जेसिंडा अडर्न कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत?

7 / 15

नुकतेच सुरू करण्यात आलेले आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना तुमाकुरू कोणत्या राज्यात आहे ?

8 / 15

ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीग 2022 हंगाम 12 वा विजेता संघ कोणता ?

9 / 15

गर्जा महाराष्ट्र या राज्यघटास गाण्यासाठी किती कालावधी लागतो ?

10 / 15

आंध्रप्रदेश या राज्याची नवीन राजधानी कोणती ?

11 / 15

2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहिर झाला आहे ?

12 / 15

74 वा प्रजासत्ताक दिवस 2023 चा विषय (थीम) काय आहे?

13 / 15

तुर्की आणि सीरिया या देशातील भूकंपग्रस्त क्षेत्रात बचाव कार्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशनचे नाव काय ?

14 / 15

भारतीय जिम्नास्टिक दीपा कर्माकर हिने प्रतिबंधित उत्तेजित द्रव्य सेवन केल्याने किती महिन्यांची बंदी घालण्यात आली ?

15 / 15

6 फेब्रुवारी 2023 रोजी तुर्की आणि सीरिया या देशांमध्ये भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल आहे ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top