Computer and Technology Subject Practice Test ! संगणक व तंत्रज्ञान विषय सराव टेस्ट सोडवा. 

By MPSC Corner

Computer and Technology Subject Practice Test ! संगणक व तंत्रज्ञान विषय सराव टेस्ट 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpScCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

संगणक व तंत्रज्ञान विषय सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 24

कुठली आज्ञा संगणक जाळ्या सोबत ची जोडणी तपासण्याकरिता वापरतात?

2 / 24

सेक्युअर सॉकेट लेयर ची निर्मिती... या नेटवर्क लेअरचा समावेश नसतो?

3 / 24

माहिती पाठवण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते अशा तुकड्यास काय म्हणतात?

4 / 24

प्रॉक्सी सर्वर हे कोणत्या कामासाठी वापरतात?

5 / 24

संदेशवहनाचा मार्ग दोन संगणकांना जोडतो व त्याच संगणकावर प्राप्त होतो त्याला काय म्हणतात?

6 / 24

चर्चासमूहामध्ये समाविष्ट होण्यापूर्वी वेगवेगळ्या सभासदांमधील मेसेजची पाहणी वाचन करणे या प्रक्रियेस काय म्हणतात?

7 / 24

भ्रमणध्वनी मधल्या तंत्रज्ञानाला सहाय्य करणारे माहिती तंत्रज्ञान कोणती?

8 / 24

4G जी स्पेक्ट्रम मध्ये G हे अक्षर काय निर्देशित करते?

9 / 24

विमान पद्धतीनुसार दोन गिगाबाइट म्हणजे किती मेगाबाइट?

10 / 24

ई-मेल पाठवण्याकरिता व प्राप्त करण्याकरिता कोणता प्रोटोकॉल वापरतात?

11 / 24

RAM या शब्दाचा पूर्ण विस्तार काय आहे?

12 / 24

ई-मेल चा अर्थ काय?

13 / 24

पीडीएफ म्हणजे काय.....?

14 / 24

मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मुख्य कार्यालय कुठे आहेत?

15 / 24

थ्री जी चा अर्थ काय?

16 / 24

खालीलपैकी.... हे वेब सर्च इंजिन नाही?

17 / 24

विकिपीडियाचे मुख्य प्रवर्तक... हे आहेत?

18 / 24

इंटरनेट बँकिंग मध्ये वापरण्यात येणाऱ्या ओटीपी म्हणजे काय?

19 / 24

दुसऱ्याच्या वेबसाईट मध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे टकाने इत्यादी करणाऱ्यांना.... म्हटले जाते?

20 / 24

माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा पासून अमलात आला?

21 / 24

वेअरबेल संगणकाचे उदाहरण आहे?

22 / 24

खालीलपैकी कोणती गोष्ट कम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात आणली?

23 / 24

मे 24,2000 रोजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वर्ण जयंती विद्या अंतरिक्ष उपग्रहाचे उद्घाटन केले ते.... या नावाने ओळखले जाते.?

24 / 24

5 मार्च 1948 रोजी.... यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment