राज्यघटना सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! Constitution Test – 20

By MPSC Corner

राज्यघटना सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! Constitution Test – 20

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

राज्यघटना सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय कोणते?

2 / 25

लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत?

3 / 25

राष्ट्रपतीचा कार्यकाळ...... वर्षाचा असतो?

4 / 25

पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?

5 / 25

खालीलपैकी कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही?

6 / 25

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे?

7 / 25

भारतीय घटनेच्या...... कलमांवर अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे?

8 / 25

कोणत्या राज्याला भारतीय राज्यघटनेच्या 370 व्या कलमानुसार विशेष दर्जा दिला आहे?

9 / 25

कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते?

10 / 25

भारतीय राज्यघटनेत कोणते कलम हे घटना दुरुस्तीची प्रक्रिया सांगते?

11 / 25

भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे?

12 / 25

देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते?

13 / 25

राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

14 / 25

महाराष्ट्रात लोकसभे करिता किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात?

15 / 25

लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष स्थान कोण भूषवितात?

16 / 25

भारतीय घटनेनुसार....... हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे?

17 / 25

भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य संबंधित कलम कोणती?

18 / 25

खालीलपैकी कोणाचा भारताचा घटना समितीमध्ये समावेश नव्हता?

19 / 25

भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले?

20 / 25

राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो?

21 / 25

विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी..... वर्ष असतो?

22 / 25

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही?

23 / 25

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहे?

24 / 25

महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता?

25 / 25

महाराष्ट्र विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन कोठे होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment