General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 49

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 49

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान [ Gk] सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता?

2 / 25

महाराष्ट्र विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन कोठे होते?

3 / 25

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?

4 / 25

न्हावाशेवा हे आत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे?

5 / 25

चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते?

6 / 25

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे?

7 / 25

महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता?

8 / 25

खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही?

9 / 25

समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे?

10 / 25

महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता?

11 / 25

भंडारा जिल्ह्यात मॅग्नेटच्या खाणी व मॅग्नेश शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे?

12 / 25

संत गोरोबा कुंभार यांची समाधी ढोकी (तेर) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

13 / 25

महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोणते आहे?

14 / 25

पितळखोर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 25

भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर..... येथे आहे.

16 / 25

पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता?

17 / 25

महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे?

18 / 25

झिरो माइल स्थान कोणत्या शहरात आहे?

19 / 25

महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे?

20 / 25

महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?

21 / 25

रात्रीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते?

22 / 25

प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

23 / 25

दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे?

24 / 25

महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे आहे खालीलपैकी कोठे उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?

25 / 25

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment