Maharashtra Geography Practice Test | Bhugol Practice Paper | महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा – 22

By MPSC Corner

Maharashtra Geography Practice Test | Bhugol Practice Paper |  महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा – 22

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

महाराष्ट्राचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?

2 / 25

महाराष्ट्राची किनारपट्टी..... म्हणून ओळखली जाते?

3 / 25

विदर्भाच्या..... भागात आणि कोकणच्या..... भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठी आहेत?

4 / 25

खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे?

5 / 25

अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला?

6 / 25

महाराष्ट्रामध्ये निव्वळ पिक क्षेत्रानंतर कोणती भूमी उपयोजन जास्त आहे?

7 / 25

संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते?

8 / 25

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?

9 / 25

महाराष्ट्राच्या सीमारेषा एकूण सहा राज्यांशी संलग्न आहेत खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश होणार नाही?

10 / 25

पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता?

11 / 25

महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते?

12 / 25

असोलामेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे?

13 / 25

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

14 / 25

तारापूर पावर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?

15 / 25

महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून..... फुलपाखराला मान्यता दिली?

16 / 25

अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

17 / 25

आदिवासी जीवनामध्ये आंबील हे.... आहे?

18 / 25

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

19 / 25

महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते?

20 / 25

महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी (एम आय ए) कोणत्या शहरात आहे?

21 / 25

जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

22 / 25

कोकणातील मासेमारी बंदराची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा?

23 / 25

क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात.... क्रमांक लागतो?

24 / 25

अंदमान निकोबार बेटांचा समूह कोणत्या समुद्रात आहे?

25 / 25

आशियातील सर्वात लांब नदी कोणती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment