Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 21

By MPSC Corner

Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 21

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात.... क्रमांक लागतो?

2 / 25

अंदमान निकोबार बेटांचा समूह कोणत्या समुद्रात आहे?

3 / 25

आशियातील सर्वात लांब नदी कोणती?

4 / 25

जपानची राजधानी कोणती?

5 / 25

उत्तर कोरिया हे भारताच्या..... दिशेला आहे?

6 / 25

हरित क्रांतीच्या काळात..... हे भारताचे अन्नमंत्री होते?

7 / 25

उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस?

8 / 25

चक्रीवादळ केंद्रभागी असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला...... म्हणतात?

9 / 25

चक्रीवादळ केंद्रभागी असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला..... म्हणतात?

10 / 25

.,... हा भारतातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे ज्याला दोन जागतिक वारसा स्मारके लाभली आहेत?

11 / 25

खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात?

12 / 25

खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भुरुप नाही ?

13 / 25

नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भू आकार निर्माण होतात?

14 / 25

ओखी हे खालीलपैकी नेमके काय आहे?

15 / 25

मरियाना ही जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे?

16 / 25

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी...... या दिवशी साजरा केला जातो?

17 / 25

सर्वात लहान...... महासागर आहे?

18 / 25

समुद्राच्या पाण्याचा रंग निळा असण्याचे कारण काय आहे?

19 / 25

टोंबोलो आणि पुळण ही भूरूपे..... च्या कार्याशी संबंधित आहे?

20 / 25

स्तूनामी हे नामकरण मूळ........आहे?

21 / 25

खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो इटर म्हटले जाते?

22 / 25

खालीलपैकी कोणते भूरूप हे चुनखडी प्रदेशाशी निगडित नाही?

23 / 25

अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे?

24 / 25

कोटोपोक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?

25 / 25

ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment