Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 30

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

देवाने या शब्दातील प्रत्येय कोणत्या विभक्तीचा आहे?

2 / 25

मला दोन रुपये हवे होते या वाक्यातील काळ ओळखा?

3 / 25

ई-आख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो?

4 / 25

खालील वाक्यातील काळ ओळखा?-दुष्काळग्रस्तांसाठी शाळांकडे मदत मागण्यात आली?

5 / 25

पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा?

6 / 25

प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा प्रयोग ओळखा?

7 / 25

मला जिना चढवतो या वाक्यातील प्रयोग कोणता?

8 / 25

मीनल चे पेन काल हरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा?

9 / 25

सुधासाठी कालच विमलने काळा परकर शिवला करता ओळखा?

10 / 25

तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा?

11 / 25

मुले शाळेत गेली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?

12 / 25

वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही?

13 / 25

वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात?

14 / 25

खालील उदाहरणांमधील रस ओळखा-काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात?

15 / 25

आरती सुरू झाली आणि घंटानात सुरू झाला वाक्य प्रकार ओळखा?

16 / 25

वाक्याचा प्रकार ओळखा-मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?

17 / 25

संयुक्त वाक्य ओळखा?

18 / 25

राजपुत्र=राजाचा पुत्र हा कोणता समास आहे?

19 / 25

ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास....... असे म्हणतात?

20 / 25

गल्लोगल्ली या शब्दाचा समास ओळखा?

21 / 25

क्रीडांगण या शब्दाचा समास कोणता?

22 / 25

नवरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?

23 / 25

न्यूनगंड असणे-या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा?

24 / 25

क्षणभंगुर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता?

25 / 25

पाचामुखी परमेश्वर म्हणीचा अर्थ सांगा?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment