Current Affairs Practice Questions ! चालू घडामोडी सराव प्रश्नसंच – 5

By MPSC Corner

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.MpscCornar.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

📕 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच – 5

🟤 एकूण प्रश्न – 15

✅ Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सराव टेस्ट सोडवा. 

0

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच - 5

1 / 15

सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्कार 'नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर' याने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ?

2 / 15

ऊर्जा अर्थशास्त्र आणि आर्थिक विश्लेषण संस्थेच्या नवीन संयुक्त अहवालानुसार कोणत्या वर्षापर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौर उत्पादक बनू शकेल ?

3 / 15

कोणत्या सोशल मेडियाचा आयकॉनिक 'ब्लू बर्ड' लोगो डॉज मेम ऑफ Dogecoin cryptocurrency असा बदललेला आहे ?

4 / 15

नुकतेच लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले राहुल गांधी कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते ❓

5 / 15

मेडेन मियामी ओपन 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?

6 / 15

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाने डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले?

7 / 15

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी प्राची लोहान कोणत्या राज्याची आहे?

8 / 15

कोणत्या राज्यात पी.एम नरेंद्र मोदींनी 11वी वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे ?

9 / 15

100% विद्युतीकरण रेल्वे नेटवर्क करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे ?

10 / 15

'बोल्ड कुरुक्षेत्र' हा युद्धसराव कोणत्या दोन देशांदरम्यान संपन्न झाला?

11 / 15

सलग दुसऱ्या वेळेस ट्री सिटीज ऑफ द वर्ल्ड म्हणून कोणाला मान्यता मिळाली आहे ?

12 / 15

जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी फेरी, MF Hydra, अधिकृतपणे कोठे सुरु झालेली आहे ?

13 / 15

कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा क्रमांक किती आहे ?

14 / 15

सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे ?

15 / 15

खालीलपैकी कोणते शहर हे जैवविविधता नोंदणी मिळवणारे पहिले मेट्रो शहर बनले आहे ?

Your score is

0%

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment