Police bharti Practice Test ! पोलीस भरती सराव टेस्ट – 4

By MPSC Corner

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण प्रश्न – 20 

पासींग = 10 


📕 खाली दिलेल्या Start बटणावर Click करून टेस्ट चालू करा..

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 4

1 / 20

अग्र मस्तीष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते ?

2 / 20

एका त्रिकोणाच्या एका बाह्य कोनाचे माप 115° असून त्याच्या एका अंतर कोनाचे माप 50° आहे तर तो त्रिकोण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ?

3 / 20

लेखनदृष्टया शुद्ध शब्द निवडा.

4 / 20

काय गर्दी होती आंगणेवाडीच्या जत्रेत! (विधानार्थी करा)

5 / 20

मेघना घराच्या गच्चीवर चढली. - वाक्याचा प्रयोग ओळखा

6 / 20

खालीलपैकी कोणते शहर हे जैवविविधता नोंदणी मिळवणारे पहिले मेट्रो शहर बनले आहे ?

7 / 20

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा 2022 - 2023 खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली आहे?

8 / 20

1857 च्या उठावापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश या प्रांतात त्र्यंबक डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली. ............ या आदिवासी जमातीने ब्रिटीशांविरुध्द बंड उभारले.

9 / 20

कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा क्रमांक किती आहे ?

10 / 20

अम्बेला रेव्होल्युशन ' हे लोकशाही आंदोलन कोणत्या देशात झाले ?

11 / 20

वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

12 / 20

3:4:5:6 या प्रमाणात असलेल्या लहानात लहान चार अंकी चार संख्यांची सरासरी किती ?

www.MpscCorner.Com

13 / 20

खालील वाक्याचा प्रयोग ओळखा .

म्हातारा हळूहळू चालत होता.

14 / 20

बिग अँपल ' हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे ?

15 / 20

3 वर्षे मुदतीत 1500 रु. मुद्दलावर मिळणारे सरळव्याज हे 1200 रु. मुद्दलावर मिळणाऱ्या सरळव्याजापेक्षा 72 रु. जास्त मिळतात, तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती ❓

16 / 20

1 ते 52 पर्यंतच्या सर्व सम संख्याची बेरीज किती ?

17 / 20

........... या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथातून राजनितीचे वास्तववादी विवेचन केले आहे.

18 / 20

अकबराने आग्ग्राजवळ कोणते नवीन शहर वसविले ?

19 / 20

विद्युल्लता या शब्दाचा विग्रह....... असा आहे ?

20 / 20

रोहित शर्माची 11 डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे. 12 व्या डावाला त्याने 120 रन्स काढून आपल्या सरासरीत 5 ने वाढ केली, तर त्याची नवीन सरासरी किती होईल?

Your score is

0%

• आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button