🌅 16 डिसेंबर 2022 चालू घडामोडी 🌅

🌅 16 डिसेंबर 2022 चालू घडामोडी 🌅


📕Q.1) भारताला तेल पुरवठा करणारा सर्वोच्च पुरवठादार म्हणून कोणता देश उदयास आला आहे?

उत्तर – रशिया ✅


📕Q.2) Standing with the Ukrainian People या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे?

उत्तर – फ्रान्स ✅


📕Q.3) कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावा करणारा आणि 50 बळी घेणारा इतिहासातील केवळ तिसरा क्रिकेटपटू कोण ठरला?

उत्तर – जो रूट ✅


📕Q.4) 4 थी टेनिस प्रीमियर लीग (TPL) 2022 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?

उत्तर – हैदराबाद स्ट्रायकर्स ✅


📕Q.5) GMR दिल्ली विमानतळातर्फे ‘सेफ्टी परफॉर्मर ऑफ द इयर’ पुरस्कार कोणाला देण्यात आला ?

उत्तर – स्पाइसजेट ✅


📕Q.6) 8 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2022 कोठे होणार आहे?

उत्तर – भोपाळ ✅


📕Q.7) नुकतेच जनरल मिरोस्लाव हर्माझेस्की यांचे निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे अंतराळवीर होते?

उत्तर – पोलंड ✅


📕Q.8) गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग रोखण्यासाठी देशात कोणती लस विकसित करण्यात आली आहे?

उत्तर – ह्युमन पेपिलोमावायरस ✅


📕Q.9) दिल्ली मध्ये आयोजित 7 वे “भारत जल प्रभाव शिखर संमेलन” चे उद्घाटन कोणी केले आहे?

उत्तर – गजेंद्र शेखावत ✅


📕Q.10) आंतरराष्ट्रीय चहा दिन केव्हां साजरा केला जातो?

उत्तर – 15 डिसेंबर ✅


🚅 आपल्या मित्रांना पण Share करा 👍

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top