District Special Practice Test Paper ! District Test Paper | जिल्हा विशेष सराव टेस्ट सोडवा.

By MPSC Corner

District Special Practice Test Paper ! District Test Paper | जिल्हा विशेष सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा विशेष सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे?

2 / 25

महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?

3 / 25

पालघर जिल्ह्याची कार्यालयीन भाषा कोणती आहे?

4 / 25

उल्हास नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत?

5 / 25

रायगड जिल्ह्याचे नाव पूर्वी कोणते होते?

6 / 25

रत्नागिरीस काय म्हणून ओळखतात?

7 / 25

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हवामान कसे आहे?

8 / 25

कोणत्या गडावर रामदास स्वामींची समाधी आहे?

9 / 25

सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 25

कोल्हापूर जिल्ह्यात ....... हे प्रमुख पीक ठरले आहे?

11 / 25

कोणत्या शहरास अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणतात?

12 / 25

धुळे जिल्ह्यातील तालुके कोणते?

13 / 25

नंदुरबार जिल्ह्यात कोणता जिल्हा म्हणून ओळखला जातो?

14 / 25

कोणत्या तालुक्यात भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे?

15 / 25

सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे?

16 / 25

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे?

17 / 25

धाराशिव जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात वने आहेत?

18 / 25

....... व नीरा नद्यांचा संगम नीरा - नरसिंगपूर जवळ होतो?

19 / 25

बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे?

20 / 25

लातूर जिल्ह्यात कोणता डोंगर आहे?

21 / 25

........ नदी हिंगोली जिल्ह्यातून वाहत येते.

22 / 25

जालना जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे ........ आहे.

23 / 25

नांदेड जिल्ह्यात ......... हे आदिवासी राहतात?

24 / 25

परभणी जिल्ह्याच्या कोणत्या भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत?

25 / 25

छ.संभाजीनगर जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण कोणते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment