Dr.Babasaheb Ambedkar 14th April Special information ! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल विशेष 💙😍

By MPSC Corner

🎓 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल विशेष 🎓

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

 

▪️ जन्म – १४ एप्रिल १८९१ (महू, MP) 

▪️ मुळनाव – भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)

▪️ वडिलांचे नाव – रामजी मालोजी सकपाळ

▪️ आईचे नाव – भीमाबाई रामजी सकपाळ

▪️ मुळगाव – आंबवडे (रत्नागिरी)

▪️ ३१ जानेवारी १९२० – मूकनायक हे पाक्षिक सुरू केले.

▪️ २० जुलै १९२४ – बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.

▪️ ३ एप्रिल १९२७ – बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले.

▪️ १९२३ – बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.

▪️ १९२७ समता संघाची स्थापना.

▪️ २० मार्च १९२७ – महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.

▪️ २५ डिसेंबर १९२७ – महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.

▪️ ९ जून १९२८ – समता वृत्तपत्र सुरू केले.

▪️ १४ जून १९२८ – दलित शिक्षण संस्थेची स्थापना.

▪️ २४ फेब्रुवारी १९३० – जनता हे वृत्तपत्र सुरू केले.

▪️ २ मार्च १९३० – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.

▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित.

▪️ २४ सप्टेंबर १९३२ – गांधी आणि आंबेडकर “पुणे करार”

▪️ १९३५ – पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.

▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ – येवला येथे धर्मांतराची घोषणा.

▪️ १५ ऑगस्ट १९३६ – स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.

▪️ १८ जुलै १९४२ – शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.

▪️ १९४६ – पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.

▪️ १९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले .

▪️ २९ ऑगस्ट १९४७ – मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.

▪️ १९४८ – हिंदू कोडबिलाची निर्मिती.

▪️ १५ एप्रिल १९४८ – डॉ. शारदा कबीर यांच्याशी.

▪️ जून १९५० – मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.

▪️ १९५५ – भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.

▪️ ४ फेब्रुवारी १९५६ – प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.

▪️ १४ ऑक्टोंबर १९५६ – नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.

▪️ १४ ऑक्टोंबर – धम्मचक्र प्रवर्तन दिन.

▪️ ६ डिसेंबर १९५६ – वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.

▪️ सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत.

▪️ भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस नावाचे मुद्रणालय होते.

▪️ डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र – Waiting For A Visa.

▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आई वडिलांचे १४ वे अपत्य.

▪️ १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.

▪️ बुद्ध अँड इस धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.

▪️ डॉ. आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📚 ग्रंथसंपदा – 👇👇

 

👉 शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द अंटचेबल, अन्हीलेशन ऑफ कास्टस्, Waiting For A Visa इत्यादी.

🗣 गौरवोद्गार (टोपणनावे) – 

👉 बोधीसत्व, महामानव, भीम, राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचा मुक्तिदाता, आधुनिक मनु, बाबासाहेब, भीमा इत्यादी.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ Yogesh P. Pawar………🚨

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💙 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा….

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button