General Knowledge Practice Test ! सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 6

By MPSC Corner

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔴 आजची टेस्ट 👇

📙 सामान्यज्ञान सराव टेस्ट – 6


📕 एकूण प्रश्न – 25

✅ Passing – 13


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच - 6

1 / 25

सागरतळाशी आपणास ____ चे थर आढळतात ?

2 / 25

जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी किती वय असावे लागते ?

3 / 25

खालीलपैकी कोणते खंडांतर्गत समुद्राचे उदाहरण सांगता येईल ?

4 / 25

वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला ?

5 / 25

तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भू - प्रदेशास कोणती संज्ञा आहे ?

6 / 25

पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यास........असे म्हणतात.

7 / 25

भारतातील हे..... शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य

केंद्र होते ?

8 / 25

भारत मंत्री हे नवीन पद.........नुसार निर्माण झाले ?

9 / 25

अमीर खुसरो हा.......च्या दरबारात कवी होऊन गेला.

10 / 25

सूर्य हा ____ वायुंपासून बनलेला आहे ?

11 / 25

भारतीय नियोजन मंडळ हे.......होते. 

12 / 25

लोकहितवादिनी कोणत्या साप्ताहिकातुन लेखन केले ?

13 / 25

सायमन कमिशन मध्ये एकूण किती सदस्य होते?

14 / 25

खालीलपैकी ____ ही पश्चिम वहिनी नदी होय.

15 / 25

समुद्रात जहाजांची गती कोणत्या एककात मोजतात ?

16 / 25

खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?

17 / 25

तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

18 / 25

खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते?

19 / 25

बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी सुरु केले ?

20 / 25

सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे ?

21 / 25

खाण्याच्या सोड्याचे ' शास्त्रीय नाव काय ?

22 / 25

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म 1803 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झाला ?

23 / 25

वल्लभभाई पटेल यांना सरदार हा किताब खालील पैकी कोणी बहाल केला?

24 / 25

कर्नाटकच्या कोणत्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला ?

25 / 25

1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती ?

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button