General Knowledge Practice Test | GK Paper| Gk Test ! सामान्यज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 13

By MPSC Corner

General Knowledge Practice Test | GK Paper| Gk Test ! सामान्यज्ञान सराव टेस्ट.


🛜 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

➡️ जिल्हा परिषद.
➡️ नगरपरिषद.
➡️ आरोग्य विभाग.
➡️ पोलीस भरती
➡️ सरळसेवा परीक्षा

🔥 वरील सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.Ganitmanch.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

पुढीलपैकी देश व त्यांची राजधानीची अयोग्य जोडी ओळखा.

2 / 30

भारतातील पहिली अणुभटटी पुढीलपैकी कोणती ?

3 / 30

पुष्कर सरोवर............मध्ये आहे.

4 / 30

महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जांभा मृदा आढळून येते ?

5 / 30

पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेला काय लागून आहे ?

6 / 30

भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे ?

7 / 30

DOS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?

8 / 30

..............हा महाराष्ट्र जैवतंत्रज्ञान दिन होय.

9 / 30

आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक पुढीलपैकी कोणाला म्हणतात ?

10 / 30

स्थायी समित्यांचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

11 / 30

ग्रामपंचायतीचे वार्ड.........घोषित करतात.

12 / 30

लखिना पॅटर्न कशासी संबंधित आहे ?

 

13 / 30

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढीलपैकी कोणते प्रकल्प हाती घेण्यात आले ?

14 / 30

धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात ?

15 / 30

सर्वात

 

कमी साक्षरता असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?

16 / 30

कोणत्या भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते?

17 / 30

कोणत्या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वांत जास्त असतो ?

18 / 30

मायक्रोफोनमध्ये..............

19 / 30

अल्फा कणाचा शोध कोणी लावला ?

20 / 30

राज्य प्रशासकीय अध्यक्षपदाची नेमणूक.............करतात.

21 / 30

भारतीय राज्यघटनेत कायद्याचे राज्य ही तरतूद कोणत्या देशाकडून घेतली ?

22 / 30

मिसिसीपी ही नदी............खंडात आहे.

23 / 30

दख्खन पठारावरिल औंध पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

24 / 30

भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिला ?

25 / 30

महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता ?

26 / 30

मंगळयान मोहिम यशस्वी राबविणारा भारत जागातील कितवा देश आहे ?

27 / 30

पुढीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता ?

28 / 30

प्राचीन शुंग घराण्याची राजधानी कोणती होती ?

29 / 30

पोतृगिजांनी पहिली वखार भारतात कोठे स्थापन केली होती ?

30 / 30

पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button