Zp Test | Health Department Practice Test | Aarogy Vibhag Paper | जिल्हा परिषद l सार्वजनिक बांधकाम विभाग | आरोग्य विभाग सराव टेस्ट सोडवा.4

By MPSC Corner

Zp Test | Health Department Practice Test | Aarogy Vibhag Paper l सार्वजनिक बांधकाम विभाग | आरोग्य विभाग सराव टेस्ट सोडवा.


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आरोग्य सेवक सराव टेस्ट सोडवा .

1 / 30

पुढील शब्दची जात ओळखा

नुसती शाबासकी काय कामाची.

2 / 30

मराठी भाषेचे लेखन कोणत्या भाषेत केले जाते ?

3 / 30

भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण ?

4 / 30

‘अ’ एक काम १० दिवसात करतो. ‘ब’ तेच काम १५ दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील

5 / 30

खालील प्रश्नातील विजोड पद ओळख.

6 / 30

असत्य विधान ओळखा.

7 / 30

PUNDIT हा शब्द OTMCHS असा लिहिला तर MADE हा शब्द कसा लिहिला जाईल.

8 / 30

Identify the correct antonym

LATENT

 

9 / 30

खालील प्रश्नातील विजोड पद ओळखा (find odd man out)

10 / 30

पुढील वाक्यातील विशेषण ओळखा ‘ चपळ घोड्याने शर्त जिंकली’

11 / 30

खालीलपैकी अनानिल श्वासन(anaerobic respiration) पद्धतीमध्ये कोणता क्रियेचा समावेश होत नाही ?

12 / 30

स्वल्प या शब्दाचा विग्रह ओळखा ?

13 / 30

Pepsin व Renin विकारे हे................आहेत.

14 / 30

खालील प्रश्नात प्रश्न चिन्हाच्या जागी सही विकल्प निवडा?

KR, HU, EX, BA, ??

15 / 30

Blue Baby कोणाला म्हणतात.

16 / 30

आत्मघाती पिशव्या म्हणजे..............

17 / 30

पांढऱ्या रक्तपेशीचे मुख्य कार्य कोणते ?

18 / 30

Choose the correct meaning from the given Idioms/Phrases

The company has been handed over to new members, lock, stock and harrel

19 / 30

पॉलिश केलेल्या धन्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झाले असते ?

20 / 30

किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो ?

21 / 30

एका सांकेतिक भाषेत SPY=२१, SEND=६६, तर त्याच भाषेत MARK या शब्दाचे सांकेतिक रूप कोणते ?

22 / 30

Identify the correct word pair of words having same relationship as given in question

Hillock:Mountain

23 / 30

पाणी पुरवठा, कारखानदारी, वीज निर्मिती क्षेत्रांचा समावेश अर्थव्यवस्थेचा कोणत्या क्षेत्रात होतो ?

24 / 30

कोणत्या दृष्टीदोशांमुळे कायमचे अंधत्व येवू शकते ?

25 / 30

That which can be carried

 

 

26 / 30

जगप्रसिध्द सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहरात/ राज्यात आहे.

27 / 30

खालीलपैकी कोणता घटक शरीरामध्ये रक्त गोठून देत नाही ?

28 / 30

Identify the correct antonym

TRANSPARENT

29 / 30

खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही ?

30 / 30

ज्याला, या शब्दाचा सर्वनाम प्रकार कोणता ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button