Zp Test | Health Department Practice Test | Aarogy Vibhag Paper | जिल्हा परिषद l सार्वजनिक बांधकाम विभाग | आरोग्य विभाग सराव टेस्ट सोडवा.

By MPSC Corner

Zp Test | Health Department Practice Test | Aarogy Vibhag Paper | जिल्हा परिषद l सार्वजनिक बांधकाम विभाग | आरोग्य विभाग सराव टेस्ट सोडवा.


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आरोग्य सेवक सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

सोबतच्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा:

प्रजा .

2 / 30

NACP-II अंतर्गत कोणत्या आजारापासून सेवा मोफत मिळण्याची सुविधा आहे ?

3 / 30

Choose correct alternative. The goat was……….into the forest

4 / 30

कोणत्या पुरातन कपींना मानवाचे पूर्वजन म्हणून संबोधले जाते ?

5 / 30

ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात ?

6 / 30

पुढील शब्दाचा समास ओळखा.

नास्तिक

7 / 30

Select the most suitable word & sentence to complete it meaningfully.

Bombay is ……… Than any other city in India.

8 / 30

दिनबंधुचे संपादन कोण होते ?

9 / 30

एका सांकेतिक भाषेत NICE हा शब्द IEZC असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत BOOK हा शब्द कसा लिहाल ?

10 / 30

खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात लहान समुद्रकिनारा लाभलेला आहे ?

11 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

B B D E, C C E F, D D F G, E E G H ?

12 / 30

उंदीर चावल्याने कोणता रोग होतो ?

 

 

13 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

 

D 25 F 49 ?

16 E 36 G 64 

14 / 30

Choose the correct spelling.

15 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

DOLL : 43 :: GODY : ?

16 / 30

पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. शाम जा रामपेक्षा मोठा आहे .

17 / 30

मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ?

18 / 30

Choose the synonyms for the word given below.

Surprise.

19 / 30

DOTS हे कोणत्या आजाराबाबत आहे ?

20 / 30

hoose the correct word to fill the gaps of the sentence.

………. does this bus run.

21 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

MODERN ….. J15A5OK, VERBAL……

22 / 30

छत्रपती शाहू महारांजाचे निधन केव्हा झाले ?

 

 

23 / 30

महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प कोठे आहे ?

24 / 30

जागतिक आरोग्य संघटना या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

25 / 30

दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा तोंडात बोट घालणे .

26 / 30

भारत सरकारने राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम कोणत्या साली सुरु केला ?

27 / 30

भारत सरकारने राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम कोणत्या साली सुरु केला ?

28 / 30

सिंधुदुर्ग जिल्हयात कोणत्या शहरात सुंदर राजवाडा वे तलाव आहे ?

29 / 30

श्रमाचे काम करणाऱ्या व्यक्तीस दररोज किती कॅलरी अन्न मिळणे आवश्यक असते ?

30 / 30

आरोग्यसंबंधी आरोग्य सेवा संशोधन (Health Service Research) ही संकल्पना कोणत्या साली पुढे आली ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button