State Excise Department Practice Paper | दारूबंदी टेस्ट पेपर | राज्य उत्पादन शुल्क विभाग सराव टेस्ट सोडवा.2

By MPSC Corner

State Excise Department Practice Paper | दारूबंदी टेस्ट पेपर | राज्य उत्पादन शुल्क विभाग सराव टेस्ट सोडवा.


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 50

⏺ Passing – 25✓

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

राज्य उत्पादन शुल्क सराव टेस्ट सोडवा.

1 / 50

एका संख्येमध्ये त्याचा संख्येचे 10% मिळवले असता 44 ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?

2 / 50

x आणि y यांच्या वजनाचा अनुपात 1:4 आहे त्यांचे एकूण वजन 55 किलो आहे तर त्यांच्या वजनातील अंतर किती ?

3 / 50

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

A, Z, B, Y, C, ..................

4 / 50

2000 रु. रक्कमेवर 5% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती ?

5 / 50

राष्ट्रीय बाल श्री पुरस्कार हा कोणाकडून दिला जातो ?

6 / 50

पक्षी झाडावर बसला. वाक्य कोणत्या प्रकारचे आहे.

7 / 50

दर 5000 रुपये रक्कमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती ?

8 / 50

कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरविण्याचा अधिकार आहे ?

9 / 50

सोयाबीनच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ?

10 / 50

आज शनिवार आहे तर 55 दिवसापूर्वी कोणता वार असेल ?

11 / 50

सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?

12 / 50

कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रु म्हणतात ?

13 / 50

राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरूस्ती कोणते सरकार करते.

14 / 50

भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे ?

15 / 50

‘बॉंम्बे’चे मुंबई हायकोर्ट करण्याचा लढा किती वर्षांनी यशस्वी झाला ?

16 / 50

खालीलपैकी कोणती व्यक्ति हिंदुस्थानी संगीत क्षेत्राशी संबंधित नाही ?

17 / 50

राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते ?

18 / 50

4% वार्षीक दराने एका विशिष्ट रक्कमेवर मिळणाऱ्या साधारण व चक्रवाढ व्याजातील 2 वर्षातील अंतर 32 रुपये आहे ती.रक्कम कोणती?

19 / 50

भारतीय रेल्वे कशाची वाहतूक मोठया प्रमाणावर करते ?

20 / 50

सतत 12 तास दिवस व 12 तास रात्र कोठे असते ?

21 / 50

एका बसमधील सर्व लोकांचे सरासरी वजन 30 किलो आहे. त्यापैकी 16 लोकांचे सरासरी वजन 28 किलो आहे तर उरलेल्या लोकांचे सरासरी वजन 31 किलो आहे बसमध्ये किती लोक आहेत?

22 / 50

दिलेल्या वर्षामध्ये कोणते लिप वर्ष आहे ते ओळखा.

23 / 50

जय व हरि 1400 रुपयात अनुक्रमे 1 शर्ट व खरेदी केला. हरीच्या किंमत जायच्या शर्टच्या किमतीपेक्षा 300 रुपयाने अधीक आहे तर शर्टची किमत किती ?

24 / 50

10000 रुपये रक्कमेवर एका विशिष्ट दराने 3 वर्षात 1576 रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर व्याजाचा दर किती?

25 / 50

12000 रु. रक्कमेवर विजयला 5% दराने रकमेच्या 1/10 व्याज प्राप्त होतो तर मूदत काढा ?

26 / 50

‘बाळ दररोज शाळेत जातो’ या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा.

27 / 50

आहो! किती छान खेळलास. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

28 / 50

सोबतच्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा:

प्रजा .

29 / 50

NACP-II अंतर्गत कोणत्या आजारापासून सेवा मोफत मिळण्याची सुविधा आहे ?

30 / 50

Choose correct alternative. The goat was……….into the forest

31 / 50

Choose the correct spelling.

32 / 50

Choose the synonyms for the word given below.

Surprise.

33 / 50

hoose the correct word to fill the gaps of the sentence.

………. does this bus run.

34 / 50

Identify the correct antonym

LATENT

 

35 / 50

Choose the correct meaning from the given Idioms/Phrases

The company has been handed over to new members, lock, stock and harrel

36 / 50

Identify the correct word pair of words having same relationship as given in question

Hillock:Mountain

37 / 50

मॅग्नेशिअमची संज्ञा..................आहे.

38 / 50

नॅशनल फायर कॉलेज कोठे आहे ?

39 / 50

भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते ?

40 / 50

सूर्यग्रहणाच्यावेळी कोणाची सावली कशावर पडते?

41 / 50

पश्चिम घाटात जसे उंच जावे तसे क्रमाने कोणती शिखरे लागतात ?

42 / 50

वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकाचे लेखक.............आहेत.

43 / 50

शिरा रक्त...............कडून...............कडे नेतात ?

44 / 50

गौतम बुध्दांचा जन्म कोठे झाला ?

45 / 50

खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली ?

46 / 50

एक खुर्ची 3,150 रु. ला विकल्याने 350 रु. तोटा झाला तर किती टक्के तोटा झाला ?

47 / 50

पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

48 / 50

मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती?

49 / 50

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?

50 / 50

राज्य वित्त आयोगा ही एक...............आहे?

Your score is

The average score is 0%

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button