General Knowledge Practice Paper | GK Test| Samanyagyan Test ! सामान्यज्ञान सराव टेस्ट -14

By MPSC Corner

General Knowledge Practice Paper | GK Test| Samanyagyan Test ! सामान्यज्ञान सराव टेस्ट


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 50

⏺ Passing – 25


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा..

1 / 50

महाराष्ट्रात पेनिसिलीन निर्मिती कारखाना कोठे आहे ?

2 / 50

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला ?

3 / 50

चंद्रगुप्त मौर्य कोणत्या धर्माचा उपासक होता ?

4 / 50

शांतीदूत या टोपण नावाने कोणाला ओळखले जातात ?

5 / 50

एका माणसाचे सैन्य असा म. गांधीचा उल्लेख कोणत्या व्हाईसरॉयने केला ?

6 / 50

16 ऑगस्ट 1932 रोजी पुढीलपैकी कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जातीय निवाडा जाहिर केला होता ?

7 / 50

भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH-7 ची महाराष्ट्रातील लांबी किती आहे?

8 / 50

जास्त वेगाचा चेंडू स्टम्पवर आदळल्यास ते स्टम्प जागेवरुन उसळतात. हे उदाहरण पुढीलपैकी कोणत्या उर्जेचे आहे ?

9 / 50

मिथिल अरिंज ला आप्लारित कोणता रंग प्राप्त होतो ?

10 / 50

कवकामुळे न होणारा आजार पुढीलपैकी कोणता ?

11 / 50

मायकल शुमाकर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

12 / 50

भारतीय नौदल दिन कधी असतो ?

13 / 50

भारतातील पहिली ग्रामपंचायत कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली ?

14 / 50

नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण मंजूर करतात ?

15 / 50

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 97 नुसार कशाची तरतुद आहे ?

16 / 50

भारतीय ऊस संशोधन संस्था पुढीलपैकी कोठे आहे ?

17 / 50

शर्यत व शेतीच्या कामासाठी सर्वात जास्त उपयुक्त बैल कोणता ?

18 / 50

मानवी विकास निर्देशांकाचे जनक कोणास म्हणतात ?

19 / 50

मानवी रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण किती असते ?

20 / 50

सहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी (पुर्ण झालेली) कोणता ?

21 / 50

राज्यशासनाचा कायदेशीर सल्लागार..........असतो.

22 / 50

राज्यपालास कोण शपथ देतात ?

23 / 50

कासवाच्या शरिरात हृदयाचे किती कप्पे असते ?

24 / 50

करडी क्रांती कशासी संबंधित आहे ?

25 / 50

सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे ?

26 / 50

भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक पुढीलपैकी कोणास म्हणतात ?

27 / 50

भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय............

28 / 50

जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश कोणता ?

29 / 50

सहारा वाळवंटात आढळणारी जमात कोणती ?

30 / 50

भारतीय इतिहासातील सुवर्णयुग असे कोणत्या काळास म्हणतात ?

31 / 50

बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली ?

32 / 50

.................मुळे भुईमुगाच्या शेंगदाण्यात खऊटपणा येतो.

33 / 50

कांद्यामध्ये पुढीलपैकी कोणता घटक असतो ?

34 / 50

दिग्दर्शन हे मराठी मासिक कोणी सुरु केले होते ?

35 / 50

इंडियन लिगची स्थापना कोणी केली ?

36 / 50

उत्तरप्रदेश राज्यात विधानसभा सदस्यसंख्या किती आहे ?

37 / 50

पुढीलपैकी कोणत्या प्रिंटरचा प्रकार नाही ते ओळखा.

38 / 50

अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षों पासून झाली ?

39 / 50

8000 पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती सरपंचास दर महिना..........मानधन असते.

40 / 50

शुन्याधारित अर्थसंकल्प मांडणारे दुसरे राज्य...............आहे.

41 / 50

जिल्हा परिषद पुढीलपैकी कोण बरखास्त करु शकते ?

42 / 50

RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते?

43 / 50

मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

44 / 50

संविधान सभेचे उपाध्यक्ष पुढीलपैकी कोण होते ?

45 / 50

ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्हयात आहे ?

46 / 50

भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ?

47 / 50

प्रसिध्द जगन्नाथ मंदिर कोठे आहे ?

48 / 50

मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे लेखक कोण ?

49 / 50

कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रु म्हणतात ?

50 / 50

दिनबंधुचे संपादन कोण होते ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button