Police Bharti Practice Paper | पोलीस भरती चालक टेस्ट | पोलीस भरती टेस्ट पेपर | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.7

By MPSC Corner

Police Bharti Practice Paper |पोलीस भरती चालक | पोलीस भरती टेस्ट पेपर | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 40

⏺ Passing – 20


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहीला ?

2 / 40

प्रदिप्त लाल रंगाचा सिग्रल (Illuminated red signal) कोणती माहिती देतो ?

3 / 40

चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गियर टाकणे आवश्यक आहे ?

4 / 40

एका टेबलची किंमत रु.1,500 होती. वार्षिक सेलमध्ये 20% किमतीवर सूट देण्यात आल्यास टेबलची किंमत काय होईल?

5 / 40

सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहीले ?

6 / 40

वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल ?

7 / 40

सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ?

8 / 40

रामने रु.5,000 ला खरेदी केलेला मोबाईल शे. 10 टक्के नफ्याने शामला विकला. शामने तोच मोबाईल शे. 10 टक्के तोट्याने सुरेशला विकला तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल ?

9 / 40

वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गियरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो ?

10 / 40

'केलेला उपदेश निरर्थक ठरणे' या अर्थाची म्हण.

11 / 40

एका सांकेतीक भाषेत GIVE म्हणजे VIEG तर DISK = ?

12 / 40

'गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार' या पंक्तिमध्ये कोणता रस आहे ?

13 / 40

'स्वतःशीच केलेले भाषण' म्हणजे.

14 / 40

द.सा.द.शे. 15% दराने किती वर्षात रु.3,000 रक्कमेचे सरळव्याज रु.1,800 एवढे होईल ?

15 / 40

खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनलेले असते ?

16 / 40

मिराबाई चानु ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवाशी आहे ?

17 / 40

राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (National Institute of Virology) चे मुख्यालय कोठे आहे ?

18 / 40

'ऊन, हून' हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे ?

19 / 40

समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

 

20 / 40

'फोर्स वन' या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे ?

21 / 40

महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता ?

22 / 40

'समृद्धी महामार्ग' या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे ?

23 / 40

जर CUP = 40 तर KIET ?

24 / 40

3, 6, 11, 18, 27, 38, ?

25 / 40

8, 27, 64, 125, ?

26 / 40

पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा.

27 / 40

वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे ?

28 / 40

140 चे किती टक्के म्हणजे 56 होतील?

29 / 40

रु.70 ला एक वस्तू विकल्यास रु. 10 नफा झाला. ती वस्तू रु. 81 ला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता ?

30 / 40

महाराष्ट्रात पेनिसिलीन निर्मिती कारखाना कोठे आहे ?

31 / 40

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला ?

32 / 40

चंद्रगुप्त मौर्य कोणत्या धर्माचा उपासक होता ?

33 / 40

शांतीदूत या टोपण नावाने कोणाला ओळखले जातात ?

34 / 40

एका माणसाचे सैन्य असा म. गांधीचा उल्लेख कोणत्या व्हाईसरॉयने केला ?

35 / 40

कवकामुळे न होणारा आजार पुढीलपैकी कोणता ?

36 / 40

नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण मंजूर करतात ?

37 / 40

मानवी रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण किती असते ?

38 / 40

राज्यशासनाचा कायदेशीर सल्लागार..........असतो.

39 / 40

सहारा वाळवंटात आढळणारी जमात कोणती ?

40 / 40

भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय............

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button