General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 20

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 20

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त

1 / 30

कुठल्या देशामध्ये EU (European Union) मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु आहे?

2 / 30

पाण्याचे तापमान १ अंश सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्याला..............असे म्हणतात.

3 / 30

गाजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते?

4 / 30

गांधीजींनी “चले जाव” चा लढा कोणत्या वर्षी सुरु केला?

5 / 30

................हे विवेकानंदांचे गुरु होते.

6 / 30

खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नाही?

7 / 30

भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

8 / 30

पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या..............मध्ये नमूद केलेले आहेत.

9 / 30

भारताचे पंतप्रधान कोण आहेत?

10 / 30

“खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे” हि कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?

11 / 30

खालीलपैकी कुठल्या देशाची सीमा भारताला लागून नाही?

12 / 30

सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे...............होती.

13 / 30

............यांचा जन्मदिन भारतात ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

14 / 30

डोळ्याचे आरोग्य निट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होता?

15 / 30

.................हे राज्याचे घटनात्मक प्रमुख घटक असतात.

16 / 30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत?

17 / 30

केळी संशोधन केंद्र कोणत्या जिल्हयात आहे ?

18 / 30

कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते ?

19 / 30

गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्हयात झाला आहे ?

20 / 30

कृष्णाजी केशव दामले या साहित्यीकांचे टोपण नांव खालीलपैकी काय आहे ?

21 / 30

सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

22 / 30

महाराष्ट्रात दर ............. वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.

23 / 30

चिपी विमानतळ कोणत्या जिल्हयात आहे ?

24 / 30

खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी आहे ?

25 / 30

'सत्यमेव जयते' हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले ?

26 / 30

'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

27 / 30

संत तुकडोजी महाराज यांचा 'गुरुकुंज आश्रम' कोठे आहे ?

28 / 30

'भारतीय असंतोषाचे जनक' असे कोणास म्हणतात ?

29 / 30

भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

30 / 30

खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button