General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 21

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 21

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 40

⏺ Passing – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 40

‘कांचनगंगा’ हे शिखर …………. या पर्वतरांगेत आहे.

2 / 40

कांदे, बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत, म्हणून कशाचा मारा करतात?

3 / 40

‘जैतापूर अणुविद्युत प्रकल्प’ कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे?

4 / 40

संगणकामध्ये माहिती व आज्ञावली खालील स्वरुपात साठविल्या जातात?

5 / 40

होमरूल लीगची स्थापना कोठे केली ?

6 / 40

भटनागर पुरस्कार ……….. या क्षेत्रात दिला जातो.

7 / 40

झारिया या दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण ………. या राज्यात आहे.

8 / 40

गौतमबुद्धाच्या आईचे नाव ………….. होते.

9 / 40

सन 2019 पर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंगमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेला प्रकल्प कोणता?

10 / 40

21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना …………… या नावाने संबोधले जाते.

11 / 40

पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी ………. वापरण्यात येते ?

12 / 40

मातामृत्यू व बालमृत्यू टाळण्यासाठी खालील बाबींपैकी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत ?

13 / 40

यापैकी इनपुट डिव्हाईस कोणते?

14 / 40

‘केपलर’ या शास्त्रज्ञाचे नियम ………… या शास्त्राशी संबंधित आहेत.

15 / 40

बॉक्साईड हे ……… याचे धातूक आहे.

16 / 40

इस्त्राईलच्या संसदगृहास …………… या नावाने संबोधले जाते.

17 / 40

औंढा-नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे, यालाच कोणत्या नावाने ओळखले जाते?

18 / 40

अशोकचे वय उषाच्या वयापेक्षा दुप्पट आहे; तर उषाचे वय जयंतच्या निम्मे आहे. या तिघांपैकी दोघे जुळे आहेत. तर ते कोण आहेत?

19 / 40

संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ‘वाडी’ हे ठिकाण ………. या जिल्ह्यात आहे?

20 / 40

बंगालची फाळणी कोणी केली ?

21 / 40

फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात ?

22 / 40

काच्या क्रमात एक अंक लिहिलेला नाही टो कोणता ज्यामुळे क्रम पुढे चालू राहील

8, 10, 14, 18, ……… , 34, 50, 66

23 / 40

खालीलपैकी …….. यावर्षी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली होती.

24 / 40

उमराण व मेहरूण या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी ………… हा जिल्हा प्रसिद्ध आहे.

25 / 40

IMF म्हणजे खालीलपैकी कोणती संस्था?

26 / 40

जीवनसत्व क चे प्रमाण सर्वात जास्त कशात असते ?

27 / 40

खालीलपैकी हवेमार्फत पसरणारा रोग ………….. आहे.

28 / 40

सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू कशा असतात?

29 / 40

’नाईलची देणगी’ म्हणून ……. या देशास संबोधले जाते.

30 / 40

कॉपर सल्फेटला ……… या नावाने ओळखतात

31 / 40

मागितल्या नसलेल्या तरीपण आलेल्या ई-मेल्सला ………. म्हणतात.

32 / 40

मुघल सम्राटाने धुम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता?

33 / 40

‘कुद्रेमुख लोह’ प्रकल्प …………. या राज्यात आहे.

34 / 40

अफगाणिस्तान देशाची राजधानी ………….. आहे.

35 / 40

राष्ट्रीय पर्यावरण आभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?

36 / 40

साखरेची किंमत जर त्यांच्या वजनाशी समप्रमाणात बदलत असेल तर, जेव्हा 12 कि. ग्रॅ. साखरेची किंमत 360 रु. असेल तेव्हा, 5 कि. ग्रॅ. साखरेची किंमत किती होईल?

37 / 40

कर्झन बायली या इंग्रज अधिकाऱ्याचा वध …………… या क्रांतीकाराने केला.

38 / 40

‘ऑक्सिजन’ या मूलद्रव्याचा अणुक्रमांक ………..आहे.

39 / 40

भारतात घटकराज्याच्या मुख्यमंत्राची नेमणूक ………….. करतो.

40 / 40

इ. स. 712 मध्ये भारताच्या इतिहासात घडलेली महत्वाची घटना ……….........आहे.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button