General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 24

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 24

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

भारतातील दुसरे नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत ?

2 / 20

रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या विषयात नोबेल पुरस्कार मिळाला होता ?

3 / 20

अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण ?

4 / 20

नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण?

5 / 20

नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या तारखेला दिला जातो?

6 / 20

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली ?

7 / 20

शिकागो येथे जागतिक धर्मपरिषदेतील  स्वामी विवेकानंदांनी ऐतिहासिक भाषण केले होते ही परिषद कोणत्या साली भरली होती ?

8 / 20

शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला ?

9 / 20

खालीलपैकी कोण तीनही गोलमेज परिषदेस उपस्थित होते ?

10 / 20

पीपल्स एज्युकेशन सोसायटी कोणी स्थापन केली ?

11 / 20

स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय  आहे ?

12 / 20

संत ज्ञानेश्वरांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

13 / 20

संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी  कोणती ?

14 / 20

भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला ?

15 / 20

कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली होती ?

16 / 20

माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणी  लिहिले ?

17 / 20

पंडिता रमाबाई यांना कैसर-ए-हिंद  किताब का देण्यात आला ?

18 / 20

अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी सुरू केली?

19 / 20

गिरगाव मुंबई येथे शारदा सदन ची स्थापना कोणी केली?

20 / 20

आतापर्यंत एकूण किती भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत. ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button