General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 29

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 29

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना कोणत्या नावाने संबोधले जाते?

2 / 25

सर्वात मोठे फुलपाखरू सदर बर्डविंग आणि सर्वात लहान फुलपाखरू ग्रास जुवेल महाराष्ट्रात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळतात?

3 / 25

हिंदुस्तान शिपयार्डस लिमिटेड ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे?

4 / 25

सुवर्णदुर्ग हा किल्ला.... जिल्ह्यात आहे?

5 / 25

कर्नाटक रायचूर जवळ कुरूगुडी येथे... नद्यांचा संगम होतो?

6 / 25

अन्नधान्यांचे हमीदर ठरविण्याची जबाबदारी कोणाची असते?

7 / 25

खालीलपैकी ओडिसा राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता

8 / 25

उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात?

9 / 25

इस्रोची स्थापना.... या दिवशी झाली?

10 / 25

कोतवालास किरकोळ रजा देण्याचा अधिकार कोणाला?

11 / 25

कृषी क्षेत्रातील सर्वकष  विकास या संदर्भातील कोणती क्रांती प्रसिद्ध आहे?

12 / 25

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत किती हेक्टर खालील जमिनीकरिता शेतकऱ्यांना दरवर्षी निधी मिळेल?

13 / 25

मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

14 / 25

शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले?

15 / 25

घूमर हा... या राज्याचा नृत्य प्रकार आहे?

16 / 25

सरनाम्यामध्ये केलेला बदल हा कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला आहे?

17 / 25

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा तालुक्यास्तरावरील प्रमुख कोण असतो?

18 / 25

कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वर्षे वरून 18 वर्ष करण्यात आले?

19 / 25

लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड हे पुस्तक कोणाच्या कार्यकाळावर आधारित आहे?

20 / 25

..... यांनी आळंदीत जाऊन संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला?

21 / 25

कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली?

22 / 25

जागतिक वसुंधरा दिन केव्हा साजरा केला जातो?

23 / 25

संगाई उत्सव.... या राज्यात साजरा केला जातो.?

24 / 25

इंग्रजांनी बहादूरशाच्या नऊ मुलांपैकी कोणास वारसा म्हणून नेमले?

25 / 25

फ्रिजर मधील हवेचे तापमान किती असते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button