General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 30

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 30

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त TCS व IBPS पॅटर्न ]

1 / 25

बद्री ही गाईच देशी जात भारतातील कोणत्या राज्यातील आहे?

2 / 25

.... यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती?

3 / 25

महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते?

4 / 25

खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला?

5 / 25

.... मध्ये भारतात उपदान प्रदान (पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी) अधिनियम अधिनियमित करण्यात आला?

6 / 25

.... मध्ये भारताच्या गव्हर्नर जनरल ला व्हाईसरॉय ही पदवी दिली गेली?

7 / 25

यमुना नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गंगा नदीला जाऊन मिळते?

8 / 25

भारतातील कोणत्या राज्यात बर्डा वन्यजीव अभयारण्य आहे?

9 / 25

.... मध्ये महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणाचे पुनरनामकरण हे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिन यशदा असे करण्यात आले?

10 / 25

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 11 नुसार खालीलपैकी कोणाला नागरिकत्वाच्या अधिकारांची नियमन करण्याचा अधिकार आहे?

11 / 25

रामकृष्ण मिशनचे संस्थापक कोण होते?

12 / 25

भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या अधिकारांबाबतच्या तरतुदीशी संबंधित आहे?

13 / 25

भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा संघराज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे?

14 / 25

... मध्ये टीम बर्नर्स- लिने वर्ल्ड वाईल्ड वेब चा शोध लावला?

15 / 25

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो?

16 / 25

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या लढाईनंतर भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नियुक्त केले?

17 / 25

खालीलपैकी कोणत्या प्रजातीचा ऑलिव्ह रिडलेशी संबंधित आहे?

18 / 25

विश्वभारती विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली?

19 / 25

राज्यघटनेच्या अनुच्छेद.... मध्ये असे म्हटले आहे की जात वंश लिंग जन्मस्थान इत्यादी कारणावरून कोणत्याही नागरिकाशी भेदभाव केला जाणार नाही?

20 / 25

1836 मध्ये स्थापन झालेल्या वंगभाषा प्रकाशित सभेशी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध नव्हता?

21 / 25

खालीलपैकी कोणी महाराष्ट्र भाषेची व्याकरण लिहिले आहे?

22 / 25

मेरी स्टेम ही सज्ञा देण्याचे श्रेय कोणत्या व्यक्तीला दिले जाते?

23 / 25

खालीलपैकी कोणती माहिती भारताच्या माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गतच्या प्रकटीकरणातून वगळलेली नाही?

24 / 25

संगणकाच्या डिस्प्ले चा सामान्य रिफ्रेश रेट काय आहे?

25 / 25

भारताचे मुख्य आयुक्त हे..... पर्यंतच्या कालावधीसाठी पदभार धारण करतील?

Your score is

0%

  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button