General Knowledge Test ! सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 3

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सोडऊ शकतात…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔴 आजची टेस्ट 👇

📙 सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 3

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🌎 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 3

1 / 14

........... या वर्षी प्लासीची लढाई झाली होती ?

2 / 14

मूलद्रव्याचा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणून कशाचा उल्लेख करता येईल ?

3 / 14

खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते ?

4 / 14

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग (SI) मुख्यालय कोठे आहे ?

5 / 14

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात.........जिल्ह्याचा समावेश होत नाही.

6 / 14

'स्रीधर्मनीती' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

7 / 14

खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते ?

8 / 14

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी........सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले.

9 / 14

'रेडी' बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

10 / 14

पृथ्वीवरून चंद्राचा एकसमानच पृष्ठभाग सतत का दिसतो ?

11 / 14

भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?

12 / 14

पदार्थाच्या आढळणाऱ्या जास्तीत जास्त अवस्था किती ?

13 / 14

पूर्वीच्या जिल्ह्याच्या विभाजनाने नवीन जिल्हा निर्माण झाला, याबाबतची चुकीची जोडी ओळखा.

14 / 14

खालीलपैकी पश्चिमवाहिनी नद्यांचा योग्य समूह ओळखा.

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment