General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 34

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 34

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

5 मार्च 1948 रोजी.... यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली?

2 / 25

..... ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटले जाते?

3 / 25

कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?

4 / 25

गोखले यांना भारताचा हिरा महाराष्ट्राचा रत्न आणि कामगारांचा युवराज असे कोणी संबोधले?

5 / 25

सैनिक स्कूल साताऱ्याची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री..... हे होते?

6 / 25

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी.... सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले?

7 / 25

स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती?

8 / 25

महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणांमध्ये नथुराम गोडसे सह..... या सह आरोपी सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती?

9 / 25

कस्तुरबा गांधींचे टोपण नाव... आहे?

10 / 25

तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण?

11 / 25

महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला?

12 / 25

डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देश रत्न तसेच.... असेही म्हटले जाईल?

13 / 25

गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले?

14 / 25

संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती?

15 / 25

खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल व्हारनॅक्युलर प्रेस ऍक्ट का हा कायदा रद्द केला?

16 / 25

१८५७ च्या उठावाची सुरुवात कुठून झाली?

17 / 25

रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा झाली?

18 / 25

महात्मा गांधींच्या हत्या कधी झाली?

19 / 25

सतीबंदी सठी कोणत्या गव्हर्नर जनरल ने कायदा केला?

20 / 25

विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले?

21 / 25

भारत सेवक संघ कोणी स्थापन केला?

22 / 25

भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले.

23 / 25

वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे?

24 / 25

राजाराम मोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?

25 / 25

भारतातील पिन कोड पद्धतीचे जनक.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment