General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 53

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 53

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट ]

1 / 25

कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?

2 / 25

भारतीय राज्यघटनेच्या कलम....... मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे?

3 / 25

संसदेच्या (निर्वाचित) सदस्यांना काय म्हणतात?

4 / 25

आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचे नाव काय आहे?

5 / 25

....... हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे?

6 / 25

नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ...... येथे आहे?

7 / 25

चॅम्पियन आणि सेठ यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत?

8 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायती राज संस्था नाही?

9 / 25

भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित आहे?

10 / 25

भारतातील पहिली ताग गिरणी कोणत्या राज्यात उभारली गेली?

11 / 25

भारतात हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या उत्पादनात वाढ झाली होती?

12 / 25

हडप्पा संस्कृतीला खालीलपैकी कोणती धातू सध्याच्या राजस्थान आणि ओमान मधून मिळाली?

13 / 25

राजा राम मोहन राय यांच्या ब्राह्मो समाज हा कोणाचा उत्तराधिकारी होता?

14 / 25

खालीलपैकी कोणत्या नदीचे प्राचीन नाव बीपास आहे?

15 / 25

खालीलपैकी कोणते कारण बेरोजगारीचे आहे?

16 / 25

अर्थशास्त्रामध्ये सी आर आर म्हणजे......?

17 / 25

खालीलपैकी भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज कोणते आहे?

18 / 25

अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राचे जीडीपी मध्ये केलेले योगदानाला..... म्हणतात?

19 / 25

कोणत्या देशाने दुसरे नागरिकत्वचे धोरण स्वीकारले आहे?

20 / 25

सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत?

21 / 25

कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतःचे उच्च न्यायालय आहे?

22 / 25

आफ्रिकेतील व्हिक्टोरिया धबधबा कोणत्या नदीवर आहे?

23 / 25

1876 साली हिंदू पॅन्ट्रीऐट हे वृत्तपत्र कोणी सुरु केले...?

24 / 25

ग्रॅनाईट हा कोणत्या प्रकारचा खडक आहे?

25 / 25

बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment