General Knowledge Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान सराव टेस्ट  सोडवा – 25

By MPSC Corner

General Knowledge Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान सराव टेस्ट  सोडवा – 24

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली ?

2 / 20

भाववाढीच्या (तेजीच्या काळत) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते?

3 / 20

खालीलपैकी कोणती महिला न्युयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधिश ठरल्या आहेत?

4 / 20

मालगुडी डेज याचे लेखक कोण आहेत ?

5 / 20

उज्वला योजना कशाशी संबंधित आहे ?

6 / 20

परीक्षेला बसणाऱ्या विद्याथ्यांसाठी असलेले 'एक्झाम वारियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

7 / 20

खालीलपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरली आहे ?

8 / 20

अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छत्रालायची स्थापना कोणी केली ?

9 / 20

उपराष्ट्रपती हे -------------------- चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

10 / 20

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?

11 / 20

दुसरी गोलमेज परिषद ------------------ साली भरली

12 / 20

पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ?

13 / 20

कोरोना विषाणूच्या चाचणी साठी वापरली जाणारी आरटी-पीसीआर चाचणी म्हणजे काय ?

14 / 20

कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही ?

15 / 20

महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहेत ?

16 / 20

राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ?

17 / 20

खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही ?

18 / 20

आर. बी. आय. चे मुख्यालय कोठे आहे ?

19 / 20

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?

20 / 20

चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button