Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 53

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 53

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. ]

1 / 30

लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ।। यामध्ये कोणता अलंकार आहे ?

2 / 30

हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली ?

3 / 30

7 किलो ज्वारीची किंमत 210 रु. आहे. तर एक क्विंटल ज्वारीची किंमत किती ?

4 / 30

गांधीजीनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला ?

5 / 30

गंगा + उदक = ?

6 / 30

भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

7 / 30

तो मुलगा खेळत आहे, यामध्ये कोणता काळ आहे?

8 / 30

प्रमोदने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली. टाकीची रुंदी 2 मीटर व लांबी 4 मीटर व उंची 2.5 मीटर आहे. तर त्यामध्ये किती लिटर पाणी साठवता येईल ?

9 / 30

एक महिला आपले कडेवर एका मुलास घेऊन उभी होती. तिला त्या कडेवरील मुलगा कोण आहे म्हणून नाते विचारले असता तिने सांगीतले- "ह्याचा बाप ज्याचा सासरा, त्याचा बाप माझा सासरा" तर त्या दोघांचे नाते ओळखा.

10 / 30

5, 8, 11, 14, 17, ?

11 / 30

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत ?

12 / 30

गुन्हा : न्यायालय : : रोग : ?

13 / 30

जनक या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप कोणते ?

14 / 30

अजयजवळची रक्कम विजयजवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा 800 रुपयांन जास्त आहे. विजयजवळचे 300 रु. घेवून अजयला दिले तर अजयजवळची रक्कम विजयजवळच्या रकमेच्या सातपट होते. तर विजयजवळची मूळ रक्कम किती होती ?

15 / 30

3, 6, 18, 72, 360, ?

16 / 30

एका वस्तुची किंमत शे. 60 ने वाढवून शेकड़ा 30 टक्के सुट देवून विकली तर व्यवहारात शेकडा किती नफा होईल ?

17 / 30

ज्यांची तुलना करावयाची आहे, त्यास अलंकारामध्ये काय म्हणतात ?

18 / 30

शब्दांची योग्य संधी करा

19 / 30

भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात ?

20 / 30

एका गावाची मागील वर्षी लोकसंख्या 20,000 होती. एका वर्षात पुरुषांची संख्या 3% ने वाढली व स्त्रीयांची संख्या 2% ने वाढली. त्यामुळे यावर्षी लोकसंख्या 20,520 झाली. तर गेल्या वर्षी त्या गावात पुरुष किती होते ?

21 / 30

पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो ?

22 / 30

पुणे करार कोणामध्ये झाला ?

23 / 30

एका नावेचा प्रवाहा विरुद्धच्या दिशेने वेग 14 कि.मी. / तास (km/hr) आहे व प्रवाहाचा वेग 4 कि.मी. / तास ( km/hr) आहे तर त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती ?

24 / 30

100 : 29 : : 96 : ?

25 / 30

फोर्स वन' काय आहे?

26 / 30

6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसांत पूर्ण करतील ?

27 / 30

हरप्रसाद चौरासिया हे कोणत्या वादनप्रकाराशी संबंधित आहेत ?

28 / 30

स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

29 / 30

प्रसिद्ध पर्यटनस्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे ?

30 / 30

अजयला परीक्षेतील 5 विषयांत 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button