General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 51

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 51

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान [Gk] सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

भारतातील रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांक चे राज्य कोणते?

2 / 25

चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

3 / 25

आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?

4 / 25

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंचीवरील पूल कोणता?

5 / 25

एन एच 222 हा महामार्ग कोणत्या दोन राज्याशी जोडला आहे?

6 / 25

कोकण एक सलग मैदान नाही तर.....

7 / 25

आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती?

8 / 25

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे आहे?

9 / 25

पार्टिशन विहीर म्हणजे एक प्रकारचा नैसर्गिक...... झरा असतो?

10 / 25

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने मॅग्नीज  साठे सापडतात?

11 / 25

महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत..... टेकड्या पसरले आहेत?

12 / 25

खलाटी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

13 / 25

खालीलपैकी योग्य विधान निवडा?

14 / 25

खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणतात?

15 / 25

बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून कोणता दोष दूर केला जातो?

16 / 25

कापसासारख्या दिसणाऱ्या बुरशीच्या जातीला...... हे नाव आहे?

17 / 25

खालीलपैकी नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे?

18 / 25

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक दिवस केव्हा साजरा करण्यात येणार आला होता?

19 / 25

खालीलपैकी तापीची कोणती उपनदी नाही?

20 / 25

खालीलपैकी जगप्रसिद्ध पंचमहा सरोवर ही कोणत्या देशात आहे?

21 / 25

रेगुर मृदा हे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते?

22 / 25

महाराष्ट्रात दुष्काळी भागात कमी पाण्यावर येणारे पुढीलपैकी कोणते फळ पीक आहे?

23 / 25

महाराष्ट्रात गुळ संशोधन केंद्र कोठे आहे?

24 / 25

खालीलपैकी स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

25 / 25

खालीलपैकी कोणता दिवस बँक राष्ट्रीयकरण म्हणून ओळखला जातो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment