Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 17

By MPSC Corner

Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 17

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत?

2 / 20

कोकण विभागात एकूण किती जिल्हे आहेत?

3 / 20

'तांबे धातूक' महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळते?

4 / 20

क्रोमाइटचे साठे महाराष्ट्रातील..............जिल्ह्यात आहेत.

5 / 20

खालील विधाने पहा.

A) वरोरा तालुक्यातील पिंपळगांव टेकडी येथे लोहखनिज सापडते.

B) पीट हा सर्वोच्च प्रकारचा कोळसा आहे

C) भारताच्या एकूण मँगनीज साठ्यांपैकी 60% साठा महाराष्ट्रात आहे.

6 / 20

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मँगनीज आढळते?

7 / 20

खालीलपैकी महाराष्ट्रात आढळणारी खडक प्रणाली कोणती?

8 / 20

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट आढळतो?

9 / 20

महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो?

10 / 20

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात डोलोमाईटचे साठे आहेत?

11 / 20

नोव्हेंबर 2020 मध्ये रामसर स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तलावाचा समावेश करण्यात आला आहे?

12 / 20

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात..........येथे जलविद्युत केंद्र आहे.

13 / 20

भातसा धरण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

14 / 20

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतुन वाहते?

15 / 20

महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे?

16 / 20

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते?

17 / 20

जलविद्युत प्रकल्प आणि जिल्ह्याबद्दल खालील जोडी जुळवा.

1) तिलारी             A) भंडारा

2) येलदरी             B) कोल्हापूर

3) भिवपुरी            C) हिंगोली

4) गोसीखुर्द            D) रायगड

18 / 20

खालीलपैकी कोणती नदी तापी नदीच्या डाव्या बाजूने दक्षिणेकडून येत नाही?

1. गिरणा

2. पांजरा

3. अंजनी

4. अरुणावती

5. गोमाई

19 / 20

कोकण किनाऱ्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

1) कोकण किनारपट्टी उत्तरेकडे अरुंद आढळल्यास.

2) उत्तरेकडील उल्हास नदीच्या खोऱ्यात त्याची रुंदी किमान आहे.

3) कोकण किनारपट्टीच्या अरुंदतेमुळे येथील नद्यांची लांबी कमी आहे आणि त्यांचे खाणकाम तीव्र आहे.

20 / 20

महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button