Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 29

By MPSC Corner

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 29

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

बुद्धिमत्ता सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 20

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, MODERN ला OMEDNR असे लिहिले जाते. त्याच सांकेतिक भाषेत FUTURE ला कसे लिहिले जाईल?

2 / 20

दिलेल्या शब्दांची मांडणी सर्वात योग्य तार्किक क्रमाने दर्शवणारा योग्य पर्याय निवडा.

1. गाय

2. पोपट

3. माशी

4. शेळी

5. मांजर

3 / 20

दिलेल्या पर्यायांमधून खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल असे अक्षर-समूह निवडा KB, ED, YF, SH, ?

4 / 20

दिलेले अक्षर, संख्या, चिन्ह मालिका पहा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या.

(डावीकडे) AJ @T!9C7&5Q$8WL*641#P (उजवीकडे) मालिकेतून सर्व चिन्हे वगळल्यास, खालीलपैकी उजवीकडून पाचव्या क्रमांकावर कोणते?

5 / 20

खाली दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येते? B, C, E, H, L, ?

6 / 20

लता पूर्वेकडे तोंड करुन उभी आहे. तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली, तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे ?

7 / 20

गटात न बसणारे पद ओळखा.

8 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. 25:52:17:?

9 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पर्याय क्रमाकाचे वर्तुळ रंगवा. 25, 28, 34, 43, 55, ?

10 / 20

जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला 'माती' म्हटले, मातीला 'हवा' म्हटले, हवेला 'अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात?

11 / 20

विधानेः

 

(1) सर्व पाने फुले आहेत.

(2) सर्व पुर फळे आहेत.

गृहीतकः

(अ) सर्व पाने पानेदार आहेत.

(ब) मार्चमध्ये फुले बहरतात.

12 / 20

K हा J चा भाऊ आहे, M ही K ची बहीण आहे, P हा N चा भाऊ आहे, N ही J ची मुलगी आहे, S हा M चे वडील आहेत, तर P चे काका कोण?

13 / 20

औरंगाबादपेक्षा सुरत मोठे, पुण्यापेक्षा मुंबई मोठे, सुरतपेक्षा पुणे मोठे, तर सर्वात मोठे शहर कोणते?

14 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

1     ( 4 )     9

16   ( 25 )   36

49   (  ?  )   81

15 / 20

BCD: JKL:: PQR: ?

16 / 20

एका खेळाडूचा शेवटपासून 5 वा क्रमांक आहे आणि सुरुवातीपासून 7 वा क्रमांक आहे तर त्या स्पर्धेत किती खेळाडू आहेत?

17 / 20

जर 28 फेब्रुवारी 2020 ला शुक्रवार होता, तर 30 डिसेंबर 2015 रोजी आठवड्याचा दिवस कोणता होता?

18 / 20

दिलेल्या चार संख्यांपैकी तीन एका विशिष्ट पद्धतीने समान आहेत तर एक भिन्न आहे. त्यातील भिन्न निवडा.

19 / 20

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'DANCE' हे 'ADNEC' असे लिहिले जाते आणि 'DISCO' हे 'IDSOC' असे लिहिले जाते. त्या भाषेत 'DREAM' कसे लिहिले जाईल?

20 / 20

खालील संख्या श्रेणीमध्ये कोणती संख्या चुकीची आहे? 1, 2, 5, 10, 17, 28

Your score is

0%

✍️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button