Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 16

By MPSC Corner

Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 16

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

भारतातील पहिले सौर शहर कोणते ठरले आहे. ?

2 / 30

प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे ?

3 / 30

गोदावरी नदीची भारतातील लांबी किती ?

4 / 30

खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांना  जिल्हा परिषदा नाहीत ?

5 / 30

अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे ?

6 / 30

महाराष्ट्रातील फळांचे गाव धुमाळवाडी हे  कोणत्या जिल्ह्यात आहे. ?

7 / 30

पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता ?

8 / 30

महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्याने आहेत ?

9 / 30

अटल सेतूचा मार्ग काय आहे ?

10 / 30

नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा ?

11 / 30

महाराष्ट्रातील शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता ?

12 / 30

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे ?

13 / 30

पांढरे सोने कशास म्हटले जाते ?

14 / 30

स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2023 कोणत्या राज्यात मिळाला आहे. ?

15 / 30

महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?

16 / 30

खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ?

17 / 30

खालीलपैकी कोणता जिल्हा हा नागपूर  प्रशासकीय विभागात येत नाही ?

18 / 30

अस्तंभा शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

19 / 30

महाराष्ट्र राज्याने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहेत ?

20 / 30

महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा  कोणता ?

21 / 30

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

22 / 30

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ  कोठे आहे ?

23 / 30

भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?

24 / 30

अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती?

25 / 30

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची  स्थापना केव्हा झाली ?

26 / 30

महाराष्ट्रात भारतीय रेल्वेचे किती मुख्य  विभाग आहेत?

27 / 30

खालीलपैकी कोणतीही नदी ही पूर्व वाहिनी नदी आहे ?

28 / 30

खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळत नाही ?

29 / 30

वारणा, वेण्णा, कोयना, पंचगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?

30 / 30

खालीलपैकी कोणते शिखर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button