Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 49

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 48

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

खालील पर्यायांतील विसंगत पर्याय ओळखा.

2 / 30

दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

3 / 30

99 पासून 1000 पर्यंतच्या संख्यामध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी 8 असेल ?

4 / 30

या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

आंब्याची बाग घराच्या वरच्या बाजूला आहे ?

5 / 30

मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे. या वाक्यात कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ?

6 / 30

खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे ?

7 / 30

360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे ?

8 / 30

अनिलने प्रत्येकी एका पेन्सिलपेक्षा आठ रुपये जास्त किंमत असलेले 16 पेन; प्रत्येकी रु. 30 किंमत असलेल्या 12 वह्या; प्रत्येकी रु.10 किंमत असलेल्या 10 पेन्सिली आणि प्रत्येकी एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किंमतीपेक्षा रु. 35 कमी किंमत असलेले 6 खोडरबर खरेदी केले. अनिलने खर्च केलेली एकूण रक्कम दाखवणारापर्याय निवडा.

9 / 30

4/3 + 8/3 =?

10 / 30

इंग्लंड : अटलांटिक महासागर : : ग्रीस : ?

11 / 30

“मस्तक” हा…… शब्द आहे.

12 / 30

सोमवार : शुक्रवार : : वैशाख : ?

13 / 30

A = 5/8, b = 7/12, c = 13/16, d = 16/29, e = 3/4

तर a, b, c, d आणि e या संख्या चढत्या क्रमाने लावा.

14 / 30

आई वडीलांनी मुलांना मायेने वाढविले. या वाक्यात कुठला प्रयोग आहे ?

15 / 30

गोट्यांच्या एका खोक्यामध्ये लाल गोट्यांपेक्षा तीन पांढऱ्या गोट्या कमी आहेत आणि हिरव्या गोट्यांपेक्षा पाच पांढऱ्या गोट्या जास्त आहेत. जर त्या खोक्यात एकूण 10 पांढऱ्या गोट्या असतील, तर त्या खोक्यातील एकूण गोट्या किती?

16 / 30

जर 2x = 3y = 4z तर x : y : z =?

17 / 30

पाच क्रमवार संख्याची सरासरी 48 आहे. तर पहिल्या आणि शेवटच्य संख्येचा गुणाकार किती ?

18 / 30

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

19 / 30

‘C’ ही ‘A’ ची एकुलती एक नणंद आहे. ‘C’ ही ‘B’ ची आत्या आहे. ’D’ हा ‘C’ चा एकुलता एक भाऊ आहे. तर ‘A’ ही ‘D’ ची कोण ?

20 / 30

रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले. किरणला त्रिकोण म्हटले. त्रिकोणाला चौकोन म्हटले. चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले, तर ‘जीवा’ हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल?

21 / 30

क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये. धावांची सरासरी 3.2 होती तर उरलेल्या 40 घटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी ?

22 / 30

“जरा” या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे ?

23 / 30

स्वातंत्रवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली ?

24 / 30

एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते. दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते. तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील?

25 / 30

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो ?

26 / 30

दोन नाणी एकदाच फेकली असता दोन्ही नाण्यांवर काटा असण्याची संभाव्यता किती ?

27 / 30

विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे ?

28 / 30

8 माणसे दिवसाला 9 तास काम करुन एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?

29 / 30

”मिलींद” या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता ?

30 / 30

एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तींची संख्या किती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button