Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 28

By MPSC Corner

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 28

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित बुद्धिमत्ता सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

पाच मित्र A, B, C, D आणि E एका रांगेत दक्षिणेकडे तोंडे करून उभे आहेत. परंतु याच क्रमाने असणे आवश्यक नाही. फक्त B हा A आणि E यांच्यामध्ये आहे, C हा E ला जोडून डावीकडे आहे आणि D हा A ला जोडून डावीकडे आहे. या माहितीच्या अनुसरून खालीलपैकी कोणते विधान निश्चीत सत्य आहे ?

2 / 20

5 वर्षापुर्वी रिना आणि रोहिणीचे सरासरी वय 25 वर्षे होते, आज रिना, रोहिणी व ज्योतीचे सरासरी वय 35 वर्षे आहे, तर 10 वर्षापुर्वी ज्योतीचे वय किती होते ?

3 / 20

जळगाव येथे प्रचारादरम्यान काही आमदार जमले होते, त्या सर्वानी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली तर प्रचारसभेत एकूण किती आमदार असतील ?

4 / 20

दोन शहरे A व B एकमेकांपासून 360 किमी अंतरावर आहेत एक कार A पासून B पर्यंत 40 किमी/तास वेगाने जाते व परतीचा प्रवास 60 किमी / तास या वेगाने करते, तर त्या कारचा सरासरी वेग किती ?

5 / 20

P, Q व R ही तीन गावे आहेत. P व Q मधील अंतर 60 किमी असून P व R मधील अंतर 80 किमी आहे. Q हे P च्या पश्चिमेस आहे आणि R हे P च्या दक्षिणेला आहे तर Q आणि R मधील अंतर किती ?

6 / 20

गौरीचा जन्म शुक्रवार दि. 10/09/1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल ?

7 / 20

5 तास 33 मिनीटे = ............... तास ?

8 / 20

22 माणसे 16 दिवसांत एक विहीर खणतात, तर 32 माणसे तिच विहीर किती दिवसांत खणतील ?

9 / 20

खाली दिलेल्या समिकरणात + म्हणजे X, - म्हणजे ÷, X म्हणजे - व ÷ म्हणजे + असेल तर येणाऱ्या समिकरणाचे उत्तर काय असेल ?

14 ÷ 48 - 8 x 4 + 5

10 / 20

एक आगगाडी 3 सेकंदात 60 मिटर अंतर जाते, तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती ?

11 / 20

997 = ? चा वर्ग किती?

12 / 20

समान आकारमानाचे 2 ग्लासेस अनुक्रमे 1/3 व 1/4 दुधाने भरलेले आहेत. त्यानंतर ते दोन्ही ग्लास पुर्ण भरेपर्यंत त्यात पाणी ओतण्यात आले आणि त्यानंतर त्या दोन्ही ग्लासेस मधील द्रव्य एका भांडयात एकत्रीत करण्यात आले तर त्या भांडयातील दुध व पाण्याचे प्रमाण काय असेल ?

13 / 20

एका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत. ज्योती आणि सिमा परस्परसमोर राहतात. मेरी लिलाजवळ राहते, अमन सिमाजवळ राहत नाही. शफी मेरीच्या समोर राहतो, तर ज्योतीजवळ कोण राहते ?

14 / 20

7056 या संख्येचे वर्गमुळ किती ?

15 / 20

नेहाचे 13 वर्षापुर्वी वय 21 वर्षे होते, तर ती किती वर्षानी 45 वर्षाची होईल ?

16 / 20

मेंढपाळ व मेंढया यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर मेंढपाळांची संख्या किती ?

17 / 20

माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकएकटेच आहेत. यापैकी विवाहीत लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या 54% आहे, तर या गटात एकएकट्या स्त्रीयांची संख्या किती टक्के आहे ?

18 / 20

5 बगळे, 5 मासे 5 मिनीटात खातात, तर 1 बगळा 1 मासा किती मिनीटात खात असेल ?

19 / 20

एका स्पर्धा परिक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो, जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

20 / 20

परिक्षेत बसलेल्या 130 विद्यार्थ्यापैकी 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 52 विद्यार्थी गणितात नापास झाले, तर 24 विद्यार्थी इंग्रजी व गणित दोन्ही विषयात नापास झाले, तर शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button