World Geography Practice Test | Bhugol Practice Test Paper | जगाचा भूगोल सराव टेस्ट पेपर सोडवा – 20

By MPSC Corner

World Geography Practice Test | Bhugol Practice Test Paper | जगाचा भूगोल सराव टेस्ट पेपर सोडवा – 20

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची जगाचा भूगोल सराव टेस्ट ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जगाचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात?

2 / 25

जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?

3 / 25

इराण या देशाचे चलन कोणते?

4 / 25

जगातील पिरॅमिड हे आश्चर्य कोणत्या देशा स्थित आहे?

5 / 25

भारतातील शेजारील राष्ट्रांपैकी खालीलपैकी कोणते राष्ट्र आकाराने सर्वात लहान आहे?

6 / 25

उत्तर कोरिया हे भारताच्या...... दिशेला आहे?

7 / 25

हिरोशिमा व नागासाठी हे शहरे कोणत्या देशात आहे?

8 / 25

जपानची राजधानी कोणती?

9 / 25

भूपृष्ठावर वर्षभर जास्त वायुभार प्रदेशाकडून कमी वायुभार प्रदेशाकडे जाणाऱ्या वाऱ्यांना...... वारे म्हणतात.

10 / 25

भूकंपप्रवण भागात बांधलेली घरे अशा प्रकारचे धक्के सहन करू शकणारी असावी?

11 / 25

अंदमान निकोबार बेटांचा समूह कोणत्या समुद्रात आहे?

12 / 25

क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात..... क्रमांक लागतो.

13 / 25

अमेझॉन नदी कोणत्या देशात वाहते?

14 / 25

स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे?

15 / 25

अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते?

16 / 25

उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता?

17 / 25

हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहे?

18 / 25

49 वी समांतर रेषा कोणत्या दोन देशा दरम्यान आहे?

19 / 25

ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती आहे?

20 / 25

हिंदूकुश पर्वतरांग ही कोणत्या देशात आहे?

21 / 25

गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो?

22 / 25

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या देशात आहे?

23 / 25

जगाच्या एकूण भूभागांपैकी...... टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे.

24 / 25

खालीलपैकी कशास हिरवे सोने म्हणतात?

25 / 25

द्वीप बेट किती बाजूने पाण्याने घेतलेली असतील?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment