Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव पेपर टेस्ट सोडवा. 14

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , MPSC ,वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , RRB रेल्वे ग्रुप D , तलाठी भरती, पोलीस भरती, सरळसेवा ई…

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 25

♦️Passing – 13

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव पेपर टेस्ट सोडवा.

{ रेल्वे ग्रुप D , NTPC व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त }

1 / 25

खालील विधाने लक्षात घ्या चुकीचे विधान निवडा?

2 / 25

अधातूंना चकाकी नसते परंतु कोणता अधातू यास अपवाद आहे?

3 / 25

टंगस्टन धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे तो किती आहे?

4 / 25

सर्वच धातू साधारणपणे कठीण असतात त्यास अपवाद कोण आहेत?

5 / 25

धातूंचे भौतिक गुणधर्म खालीलपैकी कोणते नाही?

6 / 25

धातू हे मुख्यत्वे स्थायू अवस्थेत असतात खालीलपैकी कोण यास अपवाद आहे?

7 / 25

-CHO हा कोणता क्रियागट दर्शवतो?

8 / 25

-OH हा कोणता क्रिया गट दर्शवतो.?

9 / 25

बेंझिनच्या संरचनेत सहा कार्बन अणूंच्या वलयात एका आड एक असे तीन दुहेरी बंद आहेत हा वैशिष्ट्यपूर्ण घटक ज्यांच्या संरचनेत असतो त्यांना..... संयुग म्हणतात?

10 / 25

भिन्नरचना सूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा या घटनेला..... म्हणतात?

11 / 25

खालीलपैकी कोणता संपीडित नैसर्गिक वायूचा घटक आहे?

12 / 25

दोन अणूमध्ये दोन संयुजा इलेक्ट्रॉनच्या चंदनाचे जो रासायनिक बंध तयार होतो त्याला.... म्हणतात.

13 / 25

सर्व सेंद्रिय संयुगांमधील अत्यावश्यक मूलद्रव्य कोणते?

14 / 25

आपल्या डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचे असतात?

15 / 25

मानवी डोळा किती दूरपर्यंत वस्तू पाहू शकतो?

16 / 25

संयुक्त सूक्ष्मदर्शक मध्ये कोणत्या भिंगाचा नाभीय अंतर जास्त असते?

17 / 25

रोमक स्नायू बद्दल खालील विधाने लक्षात घ्या चुकीचे विधान निवडा?

18 / 25

जर एखाद्या भिंगाची शक्ती 2.5 D असेल तर त्याचे नाभीय अंतर किती?

19 / 25

निरोगी मानवी डोळ्याचा निकटबिंदू किती अंतरावर असतो?

20 / 25

अंतर्वक्र भिंगाने निर्माण केलेली प्रतिमा ही नेहमी.....?

21 / 25

शून्य अंश खालील तापमानाला पाण्याची अवस्था काय असते?

22 / 25

पाण्यामध्ये हवेचा फुगा कशा पद्धतीचा असतो?

23 / 25

जर वस्तूचे स्थान नाभीवर F1 वर असेल तर बहिर्वक्र भिंगात प्रतिमेचे स्थान कुठे असेल?

24 / 25

जेव्हा द्रवावर दाब वाढवला जातो तेव्हा त्याचा उत्कलनांक बिंदू वर काय परिणाम होतो?

25 / 25

लोखंडाचा सर्व शुद्ध प्रकार...... हा आहे?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔖 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment