General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 42

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 42

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव पेपर टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

लोखंडाचा सर्व शुद्ध प्रकार...... हा आहे?

2 / 25

भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते?

3 / 25

कोणता मासा मत्स्य शेतीसाठी उपयोगी आहे?

4 / 25

....... शहरात इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात?

5 / 25

भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे?

6 / 25

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते?

7 / 25

चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे?

8 / 25

भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली?

9 / 25

खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे?

10 / 25

भारताचा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता?

11 / 25

पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय..., येथे आहे?

12 / 25

भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे?

13 / 25

भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोठून कोठे धावते?

14 / 25

भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेले आहे?

15 / 25

भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण?

16 / 25

कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात?

17 / 25

शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

18 / 25

देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे?

19 / 25

गरबा लोक कला नृत्य..... राज्याचे लोकनृत्य आहे?

20 / 25

मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे...,. या राज्यात आढळते?

21 / 25

भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?

22 / 25

86 व्या घटनादुरुस्तीद्वारे अकरावे मूलभूत कर्तव्य जोडले गेले तेव्हा पंतप्रधान कोण होते?

23 / 25

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने पेशी ही संज्ञा निर्माण केली?

24 / 25

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्रात अनाथांची आई म्हणून ओळखली जाते?

25 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या खालीलपैकी कोणत्या अनुसूचित ज्यांना सूट देण्यात आलेली आहे असा केंद्र शासन स्थापन केलेल्या गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांचा उल्लेख आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment