History Practice Test ! इतिहास सराव प्रश्नसंच – 3

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सोडऊ शकतात…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔴 आजची टेस्ट 👇

📙 इतिहास सराव प्रश्नसंच – 3

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🌎 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

इतिहास सराव प्रश्नसंच - 3

1 / 15

1498 या वर्षी भारतात आलेला वास्को-द-गामा ........खलाशी होता ?

2 / 15

भारतात बॉम्ब बनवण्याची विद्या कोणत्या क्रांतिकारकाने सर्वप्रथम आणली ?

3 / 15

सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य अधोरेखित करणारा सत्याग्रह खालील पर्यायातून निवडा

4 / 15

कोणत्या कायद्यानुसार मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करण्यात आले?

5 / 15

बंगालचा पहिला गव्हर्नर खालीलपैकी कोण होता?

6 / 15

बिपिनचंद्र पाल या जहाल नेत्याचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते?

7 / 15

कोणत्या गोलमेज परिषदेदरम्यान जातीय निवाडा जाहीर करण्यात आला होता?

8 / 15

फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला होता?

9 / 15

1857 च्या उठावातील संदेश वाक्य काय होते?

10 / 15

.........जागा दलितांसाठी राखीव ठेवण्यासाठी ऐक्य करार करण्यात आला ?

11 / 15

1916 साली लखनऊ येथील अधिवेशनात खालीलपैकी कोणते दोन गट एकत्र आले?

12 / 15

...... यांनी 14 सूत्री योजना मांडली होती ?

13 / 15

तत्वबोधिनी सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती ?

14 / 15

वंगभंग आंदोलनाची पुणे आणि मुंबई येथील धुरा .... यांनी सांभाळली .

15 / 15

भारत सरकार कायदा ...... यावर्षी संमत करण्यात आला होता ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button