History Practice Test In Marathi ! इतिहास सराव प्रश्नसंच – 5

By MPSC Corner

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.MpscCornar.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

📕 इतिहास सराव प्रश्नसंच – 5


🟤 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सराव टेस्ट सोडवा. 

 

0

इतिहास सराव प्रश्नसंच - 5

1 / 15

'आझाद हिंद फौजेच्या सुभाष ब्रिगेडचे कमांडर ......

2 / 15

'अॅट दी फीट ऑफ महात्मा गांधी' या पुस्तकाचे लेखक कोण ?

3 / 15

'डोंगरीच्या तुरूंगातील आमचे एकशे एक दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला ?

4 / 15

सावरकर बंधूंनी नाशिक येथे सन १९०४ मध्ये....... ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली.

5 / 15

मुंबई इलाख्यातील शिक्षणप्रसाराच्या कार्यात विशेष रस घेणारे मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश कराल ?

6 / 15

...... यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्याचे धैर्य दाखविले ?

7 / 15

इ. स. १८२० मध्ये मद्रासचा गव्हर्नर याने जमीन महसुलाची 'रयतवारी पद्धती' सुरू केली.

8 / 15

जमीन महसुलाची 'कायमधारा पद्धती' ही ........ याची महत्त्वपूर्ण सुधारणा होय.

9 / 15

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ?

10 / 15

जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे ?

11 / 15

........ या समाजसुधारकाने सतीच्या प्रथेने वर्णन 'शास्त्राच्या संमतीने केलेला खून' या शब्दांत करतात.

12 / 15

खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते ?

13 / 15

खालीलपैकी कोण 'आर्य समाजा'च्या कार्याशी निगडित नव्हते ?

14 / 15

भारतात मुलकी शासन पद्धती कोणी सुरू केली  ?

15 / 15

स्वामी दयानंद सरस्वती यांनी ७ एप्रिल, १८७५ रोजी 'आर्य समाजा'ची स्थापना केली. खालीलपैकी कोठे ?

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment